जिल्हा प्रशासन मार्चअखेरमुळे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कामात गुंतलेले आहे. दुसरीकडे सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाळूपट्टे तस्करांच्या विळख्यात आले आहेत. ...
खोट्या सही द्वारे बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दोन टंकलेखन संस्था चालकाविरूध्द गटशिक्षणाधिकारी ससाणे यांच्या तक्रारीवरुन मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कोळगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज लिलाव झाला. महसूल विभागाने सर्वेक्षणानुसार दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू असलेल्या या साठ्यास दीड कोटीची बोली लागली आहे. ...
पोलीस प्रशासनाच्याच आवारातून पळवून नेण्याचा प्रकार वाढल्याने या तस्करांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गाडी पळवताना महसूल व पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सात ते आठ माणसे उभी ...
शहरातील साचलेल्या कचर्यातून दुर्गंधी येऊ नये, तसेच कम्पोस्टिंगसाठी लागणारे रसायन खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी रात्री १० वा. संपलेल्या बैठकीत दिले. ...
वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरा ...
बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारातील पारधी वस्तीवरील पंतप्रधान घरकुल आवास योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे बांधून देण्याचे आदेश देण्यात यावेत, या मागणीसाठी १६ कुटुंबांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या सुरेखा शिवाजी पवार यांची सोमवारी पह ...