आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २८ - संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांच्या विरोधात तसेच गुरुजींना समर्थन देण्यासाठीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जळगाव विभागाच्यावतीने बुधवार, २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मो ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सर्व गटांना योग्य वाटा मिळणे आवश्यक आहे़ मात्र पालकमंत्री रामदास कदम यांनी तीन-चार सदस्यांना दीड ते दोन कोटींचा निधी वाटप केल्याचा आरोप करीत निधी वाटपात अशी मनमानी केल्यास आम्ही आमच्या गटामध्ये विकासकामे कशी करायची? असा ...
परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग करून चित्रपटगृहाची इमारत पाडल्याबद्दल जुन्या पुणे-बंगलोर रोडवरील संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केली आहे. चित्रपटगृहमालकांना ५ हजार रुपयांचा दंड ही करण्यात आला आह ...
जिल्हा नियोजन समितीमार्फत विकासकामे करण्यासाठी मार्च महिन्यातच तरतुदीच्या तुलनेत ४१ टक्के निधीचे वितरण झाल्याने या निधीतून विकासकामे कधी होतील, असा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे मार्च एण्डमुळे निधी वितरणाबरोबरच खर्चासाठीही अधिकाऱ्यांची घाई गडबड सु ...
म्हैसाळ उपसा सिंचन योजना नुकतीच सुरू झाली आहे. प्रामुख्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांच्या बाजूला असलेले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वेळेत भरून घेण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. न ...
ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांनी दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी त्यांचे अलिकडच्या काळातील रंगीत फोटो जमा करावेत. दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी फोटो जमा न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील नियम ...
वाळु बंद असल्यामुळे शहर व परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...