येथील गोदावरी पात्रात पोलीस उपअधीक्षक नुरुल हसन यांनी तीन पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बुधवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात ९ पोकलेनसह वाळूने भरलेले ७ हायवा ट्रक, ट्रॅक्टर व १४ टिप्पर इ. वाहने जप्त केली. १५ आरोपींना अटक करण्यात आली असून एक ...
अधिकार नसतानाही वागळे यांनी तपासणी केल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार अधिकारी संघटनेने त्यांच्या निलंबनाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ ...
नाशिक : शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने २३ मार्चपासून सुरू केलेली हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा १ एप्रिलला नाशिक शहरात पोहोचणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात राज्य सुकाणू समिती सदस्य राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली ...
जिंतूर तालुक्यामध्ये फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका बसला होता. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. यावर्षीचा ४ कोटी ७७ लाख रुपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून यात ३ गावे व ३९४ वाड्यांचा समावेश आहे. ...
बेरूळा शिवारात वाळूची अवैध वाहतुक रोखल्याने महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी आज सकाळी ९ च्या सुमारास हल्ला केला. यावेळी वाळू माफिया व महसूल पथकाच्या झटापटीत तलाठी विठ्ठल शेळके यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ...