जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची सोमवारी बदली करण्यात आली होती. बदलीला शासनाने मंगळवारी स्थगिती दिली असून, नवीन जिल्हाधिकारी कोण? याबाबत सध्या तरी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही. ...
४० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० मे रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर ११ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. ...
राज्य शासनाने सोमवारी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी केली. यानुसार नागपुरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या आयुक्त पदावर सौरभ राव यांची तर जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. राव यापूर्वी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर नवल किशोर राम हे औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते . ...
केंद्र शासन पुरस्कृत मेगा टुरिझम सर्किट योजनेअंतर्गत तालुक्यातील होट्टल सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे देण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगर ...
तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. विहीर व बोअर अधिग्रहणासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. पंचायत समितीने ३२ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत. त्यापैकी फक्त चार प्रस्तावांना मंजुरी मिळालेली आहे. ...