नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील काही नामाकिंत इंग्रजी शाळांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात होती. बाजारपेठेतील दरापेक्षा अधिक दर आकारुन पालकांची सर्रासपणे लूट सुरू होती. ...
आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी मनोगत व्यक्त करताना सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. ...
पावसाअभावी वणी शहरातून वाहणारी निर्गुडा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे. नजीकच्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास वणी शहरात पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे. ...
महाराष्ट्रावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर उभा राहत असल्याने शासन वेगवेगळ््या पद्धतीने महसूल गोळा करण्याच्या मागे लागले आहे. मात्र, सावंतवाडी याला अपवाद आहे. येथे कुंपणच शेत खात असल्याने तालुक्यातील नेतर्डेत विनापरवाना उत्खनन होऊनसुद्धा महसूल यंत्रणेला ल ...
पीक विमा प्रकरणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण करणाºया शेतकºयांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून धरणे व जिल्हाबंदची हाक देण्यात आली आहे. ...
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून जाताना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची गाडी अचानक थांबली. ते रस्त्यावर उतरले. साहेबांना पाहताच समोरच्या बाजूने वाहतूक पोलीस तेथे लगबगीने आला. तुम्ही तिकडे बसून काय राहता ? मी अनेकद ...