देशासाठी आपली स्वत:ची काय जबाबदारी आहे हे आपण ओळखले पाहिजे. देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी बलिदान दिले ते वाया जाणार नाही. भारतीय सैन्य दल कुठेही मागे नाही. ...
सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालय सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्जिकल स्ट्राईक डे साजरा करण्यात आला. ...
28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतभर औषध दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. संपामुळे रूग्ण, नातेवाईकांना त्रास होवू नये यासाठी औषध दुकाने नियमितपणे सुरू ठेवून संघटनेव्दारे पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन वि. वि. पाटील यांनी केले आह ...
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अनुस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील २२ बीएलओंना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत़ ...
दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा कौशल्य आहे. या प्रतिभासंपन्न आदिवासी खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज आहे. ...
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने दिले. यानंतर या पुलावरील जडवाहतूक बंद करण्यासाठी दोन्ही बाजुला उंची कठडे लावण्यात आले. ...