खरीप आणि रबी दोन्ही हंगाम हाती लागले नसल्याने सेनगाव गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात रोजगाराच्या शोधात तालुक्यातील वीस हजारांहून अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनाही दुष्काळात सापडली अस ...
गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने च ...
यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबर महिन्यात होत आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती, तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेला दि ...
कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक पाहणीत चार तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले होते, परंतु सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकार ...
भाजप सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व घटकांचे नुकसान झाले आहे; त्यामुळे ही नोटाबंदी नेमकी कोणासाठी झाली, त्याचे लाभार्थी कोण? काळा पैसा किती जमा झाला? अशी विचारणा करत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी क ...
येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना पत्र पाठवून परभणीतून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. या लेटर बॉम्बमध्ये जिल्हाधिकाºयांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल् ...
पर्यावरणपूरक जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाचे गांधी जंयतीदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. आता महिनाभराचा कालावधी लोटला तरीही जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य बाहेर काढले नाही. ...