कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रप ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने वाटचाल सुरू झाली असून, त्यासाठी १५ हायस्पीड स्कॅनर आणि ३० संगणकांची खरेदी केली जाणार आहे़ या साहित्याची नोंदणीही करण्यात आली असून, साहित्य दाखल झाल्यानंतर लवकरच जिल्हाधिकारी कार ...
प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये साम ...
मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे. ...
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था आदींना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेच्य ...
जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणाचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील १ हजार ५ २५ शाळांमधील २ लक्ष ८२ हजार २८७ बालकांना ही लस देण्यात येणार आहे. ...