राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोग कटिबध्द असून संपुर्ण योजना उपलब्ध करुन देण्यासाठी आयोग पुढाकार घेईल. अल्पसंख्याक समुदायांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत ...
अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या (अॅट्रॉसीटी) ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, तसेच या कायद्यांतर्गत असणाऱ्या प्रकरणांचा तपास शिघ्रगतीने करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. तपासावरील प्रकरणांचे दोषारोप वेळेत न्य ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील २०१ गावांमध्ये शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दुष्काळ जाहीर केला. तसेच संबंधित गावांना दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्याचेही त्यांनी सांगितले. ...
या पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात जवळपास ९५ हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात नावनोंदणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ही नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची बाब पुढे आली आहे. अंतिम मतदारयादी ही ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...
परिचारिका रूग्णाला समुपदेशन करून त्यांचा आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. असाध्य आजारातही रूग्णाला जगण्याची आशा दाखवित रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम परिचारिका करीत असतात. ...
जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईचा फायदा घेण्यासाठी व पाण्यावर पैसे कमावण्याचा टँकर लॉबीचा डाव अखेर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी उधळून लावला. चढ्या दराने दाखल करण्यात आलेल्या पाणी वाहतुकीच्या तिन्ही निविदा रद्द करत निविदा प्रक्रि या नव्याने करण्याचा ...