अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यात आजतागायत ९ कोटी ३३ लाखांचे कर्ज वाटप झाले असून १४० जणांनी त्याचा लाभ घेतला आहे त्यातील २० जणांना व्याजपरतावाही मिळत आहे. सध्या महामंडळाकडे १९० प्रकरणे प्रस्तावित आहेत. आचारसंहिता ला ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तालुक्यातील तळतुंबा येथील सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी घेतला आहे़ ...
येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरूद्ध जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असून, या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ...
जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगाना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
येथील तलाठी राजू काजे व मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्या निलंबनावरून तलाठी संघटना व जिल्हाधिकाºयांमध्ये वाद निर्माण झाला असून, निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी तलाठ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे़ ...
महापालिकेने गाठवाण कोळीवाड्यांचा विरोध डावलून क्लस्टरसाठी बायोमेट्रीक सर्व्हे करण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून ...
पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेले आश्वासन न पाळता आपली फसवणूक केल्याप्रकरणी महालक्ष्मी अंध-अंपग सामाजिक संघटनेच्यावतीने १० जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
सर्वसाधारण सांगली जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी एकूण 366 कोटी 88 लाख रुपये निधीच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. ...