एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी व चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर या दोघांमध्ये जिल्हाधिकाºयांसमक्ष आत्महत्या करण्यावरून चांगलेच वादंग झाले. शेतकºयाने यापूर्वी आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाचा धागा पकडून अहेर यांनी ‘तुम्ही अर्ध ...
मालवण तहसीलदार आणि त्यांचे पथक सध्या कर्ली खाडीत होड्या जाळण्याची करत असलेली कारवाई अतिशय अन्यायकारक आणि वाळू व्यावसाईकांची दडपशाही करणारी आहे. नदीपात्रात दुरुस्तीसाठी उभ्या करून ठेवलेल्या होड्या जाळण्याचा अधिकार तहसीलदारांना कुणी दिला? असा संतप्त सव ...
शासनाने अभियांत्रिकीच्या मेगा भरतीची प्रकिया सुरू केली आहे. परंतु या भरतीमध्ये स्थापत्य अभियंत्यांना अर्ज करता येत नाही. त्यामुळे अभियंत्यांमध्ये रोष निर्माण झाला असून, शासनाकडून कालबाह्य अधिसूचनेच्या आधारे होत असलेली भरती प्रक्रिया थांबवावी, अशी माग ...
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. ... ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात परभणी तालुक्यातील कारेगाव व शहापूर येथे तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामात निकृष्टतेचा कळस गाठल्याची बाब बुधवारी रोहयो उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केल ...
जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त ...
रत्नागिरी जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांनी येथे केले. ...