वनहक्क कायद्यांतर्गत ज्या शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्याही शेतकऱ्यांना केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ...
वेतन त्रूूटी समितीचा अहवाल के.पी बक्षी समितीकडून १५ फेब्रुवारीच्या आत शासनाकडे सादर होईल याची काळजी घ्यावी , निवृत्ती आणि नवीन नेमणूका यामध्ये वाढत जाणारी रिक्तपदांची दरी कमी करावी, कंत्राटी पद्धतीने होणारी कर्मचा-यांची भरती थांबवावी, पाच दिवसांचा आठ ...
ओबीसी महासंघाचे समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी शाखा आणि युवक शाखेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर यांना ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण् ...
स्थानिक रमाई पार्क, लुंबिनीनगर आणि अंबिकानगर या भागामध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामांन्य नागरिकांपुढे विविध प्रश्नांचा डोंगर निर्माण झाला आहे. या विरोधात आवाज उठवित महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
जिल्हा नियोजन समितीने शासनास सादर केलेल्या २२४.१७ कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यंदाच्या आराखड्यात नावीन्यपूर्ण योजनेवर अधि ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टंकलेखन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेत परभणी शहरातील केंद्रांवर गैरप्रकारांनी कळस गाठला असून, प्रवेशपत्रावर नाव एकाचे आणि परीक्षा देणारा दुसराच व्यक्ती असल्याची तक्रार उमेदवारांनीच के ...
स्थानिक एडव्हेंचर हिल्सवर सुरू असलेल्या ३५ व्या स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून १२०० स्काऊट गाईड सोबत थेट संवाद साधला. आपली कार्यालयीन कामे आटपून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता शिबिर स्थळी भेट दिली. ...