आणिबाणीच्या काळात लोकशाहीकरिता बंदीवास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या धोरणाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 34 जणांना 32 लाख 40 हजार रुपयांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. ...
साताऱ्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी सुनील थोरवे यांची तर महसूल उपजिल्हाधिकारीपदी विद्युत वरखेडकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. जिल्ह्यातील इतर तहसीलदारांच्याही विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारता येऊ शकते, हे कन्नड तालुक्यातील जळगाव घाट या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विश्वास शिरसाठ या ...
येथील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यावर उपविभागीय पोलीस कार्यालयाने तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली असून त्या अनुषंगाने देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली असल्याने तालुक्यातील शिवसेनेच्या राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. ...
जिल्हा नियोजन समितीने चालू आर्थिक वर्षांत विविध विकास कामांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीतील २४ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून, निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे़ ...
जातीचे वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने आंबा (ता. शाहुवाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी दिवाकर भिंगार्डे यांचे पद तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अपात्र ठरविले आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच दिले आहेत. ...