राधानगरी तालुक्यातील धामणी धरण प्रकल्पाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धामणी खोरा विकास कृती समितीतर्फे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतक ...
वनसंरक्षक कार्यालयाकडून चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांची अद्याप सोडवणूक झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ सोमवारी कसबा बावडा मार्गावरील वनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर आलेल्या प्रकल् ...
वाशिम : कृषी विभागाच्या आत्मा व जिल्हा कृषी विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात पाणी फाऊंडेशन पाणलोट व्यवथापनचे ’मॉडेल स्टॉल’ लावण्यात आले आहेत. या स्टॉलला नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ...
शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ६५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ...
मुलांना बचतीची सवय व बँकेचे व्यवहार या वयापासून समजू लागले आहे, हे उल्लेखनीय काम आहे. नुसती पैशाची बचत नाही तर पाणी, वीज, अन्न त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनापासून छोटे व्यवसाय करण्याची सवय मुलांना लागली, हे महत्त्वाचे आहे. ...
गंभीर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने दुसºया टप्प्यांतर्गत दिलेला ७३ कोटी ९२ लाख १० हजार रुपयांचा निधी प्रत्येक तालुक्यांना तहसीलदारांच्या खात्यावर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी वितरित केला आहे़ या संदर्भ ...