तुती लागवडीसाठी लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. 21 जानेवारी 2020 पर्यंत महारेशीम अभियान-2020 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दिनांक 21 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. ...
सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकरभरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के कोटा राखीव ठेवण्याचा कायदा आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे वीज, पाणी कनेक्शन १ फेब्रुवारीपासू ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 19 जानेवारी रोजी राबविण्यात येत असून लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहणार नाही यासाठी सर्वोतोपरी दक्षता घ्या असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले. ...
जळगाव : राज्यातील सर्वच शहरात बांधकामाविषयी समान नियमावलीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांनी बांधकाम ... ...
या धडक कारवाई दरम्यान रेती उत्खनन करणारे नेहमीप्रमाणचे पळून जाण्यास यशस्वी ठरले. मात्र खाडीत असलेले सक्शन पंप व बार्ज आदी बोटी कोट्यावधी रूपयांच्या १६ मोठ्याबोटी या करवाईतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याचे तहसीलदार मुकेश पाटील य ...
‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून या पुस्तकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यंच्याशी तुलना करण्याच्या कथीत प्रकरणामुळे संंपूर्ण भारतात याविषयी रोष व्यक्त होत असून नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडत ...