चिमूर क्रांतीभूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी ३५ वर्षांपासून दुर्लक्षित होती. आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी शहिद स्मृती दिन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी का ...
राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील निवास व्यवस्था करणारी हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश काढून अटी व शर्तींच्या नियमांचे पालन क ...
एखादा रूग्ण कोविड संशयित वाटल्यास त्याला विहीत पध्दतीचा अवलंब करून डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला तात्काळ पाठवावे, अशा सूचना सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. ...
आयसीएमआरया संस्थेचे मान्यताप्राप्त केलेल्या किटऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना तपासणी करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यां ...
जिल्ह्यात कोरोना बाधित २ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हावासीयांना सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना त्या बोलत होत्या. यांतर्गत, जिल्ह्यात सक्रीय कोरोना बाधित रूग्ण ५२ असून दुर्दैवाने २ रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत त्यांनी,२ रूग्णांच ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नसून हे लॉकडाऊन ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी दिली. ...
बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीमध्ये वर्ध्यातील ८० कर्मचारी कार्यरत आहेत. १ जुलै २०२० पासून संबंधित कंपनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, सीमाबदीमुळे कंपनीची बससेवा बंद आहे. कंपनीच्या बस ...