अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने पुढे सुनावणीसाठी तेजवानी गैरहजर राहिल्याने त्यांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे ...
stamp duty नजीकच्या काळात समोर आलेल्या जमीन घोटाळा प्रकरणानंतर मुद्रांक शुल्क माफीच्या सर्वच प्रकरणांची तपासणी करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. ...
जिल्हा प्रशासनाला शंका आल्याने त्यांनी पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्याकडे ते तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर येवले यांनी पुढे हा सगळा उद्योग केला असल्याचे समोर आले ...