'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द
Cinema, Latest Marathi News
Akash Thosar: गेल्या काही काळात आकाशच्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमध्ये कमालीचा बदल झाल्याचं दिसून येत आहे. ...
Sonalee kulkarni: भारतीय असो वा पाश्चात्य सोनाली कोणत्याही आऊटफिटमध्ये छान दिसते. ...
Phulwa khamkar: फुलवा खामकर अनेकदा तिच्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेऊयात. ...
Palak Tiwari:पलक सध्या तिचं व्हेकेशन पिरिअड एन्जॉय करत आहे. त्यामुळे या सुट्टीच्या काळातील फोटो ती नेटकऱ्यांसोबत शेअर करत आहे. ...
Aishwarya narkar son: ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगादेखील आहे. मात्र, तो कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं. ...
Ranbir kapoor: तरुणींमध्ये रणबीरची कमालीची क्रेझ आहे. त्यामुळे या रॉकस्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते कमालीचा प्रयत्न करत असतात. ...
Movies Release In 2023 : सलमानचा ‘टायगर 3’ आणि शाहरूखचा ‘पठान’ या दोन सिनेमांची रिलीज डेट आलीये. पण याशिवाय अनेक धाकडे सिनेमे 2023 मध्ये तुमच्या भेटीस येत आहेत... ...
पुढीलवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 25 जानेवारी 2023 रोजी ‘पठान’ रिलीज होतोय. हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ...