लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, फोटो

Cinema, Latest Marathi News

पूजा सावंत इतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; कलाविश्वापासून दूर असूनही राहते प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | marathi actress pooja sawant and her sisters ruchira sawant bonding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंत इतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; कलाविश्वापासून दूर असूनही राहते प्रचंड ग्लॅमरस

Pooja sawant: मध्यंतरी पूजाने तिच्या काश्मीर ट्रीपचे फोटो शेअर केले होते. या ट्रीपमध्ये तिच्यासोबत रुचिरा होती. हे फोटो पाहिल्यापासून रुचिरा चर्चेत आली. ...

पल्लवी जोशीच्या भाचीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत फेल; न्यूयॉर्कमध्ये राहणारी अनुजा ठरतीये ओटीटी क्वीन - Marathi News | pallavi joshi niece anuja joshi is very beautiful latest photo viral fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पल्लवी जोशीच्या भाचीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत फेल; पाहा फोटो

Pallavi joshi: हॅलो मिनी या वेब सीरिजमध्ये अनुजाने मुख्य भूमिका साकारली. विशेष म्हणजे या सीरिजमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. ...

कंगना राणौतचा 'धाकड' FLOP झाल्यानंतर निर्मात्यावर आली ऑफिस आणि बंगला विकण्याची वेळ? - Marathi News | dhaakad producer deepak mukut on film flopping at box office facing massive losses says recovered most of them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचा 'धाकड' FLOP झाल्यानंतर निर्मात्यावर आली ऑफिस आणि बंगला विकण्याची वेळ?

कंगना राणौत (Kangana Ranaut) चा 'धाकड' सिनेमा फ्लॉप झाल्यावर निर्माता दीपक मुकुट यांना कर्ज फेडण्यासाठी त्यांचे ऑफिस आणि बंगला विकावा लागला अशी बातम्या समोर आल्यात. त्यावर निर्मात्याने आता स्वत: खुलासा केला आहे. ...

'शाळा' चित्रपटातील मुकुंद आठवतो का? आता अभिनेत्यामध्ये झालाय कमालीचा बदल - Marathi News | marathi cinema shala fame actor anshuman joshi latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शाळा' चित्रपटातील मुकुंद आठवतो का? आता अभिनेत्यामध्ये झालाय कमालीचा बदल

Anshuman joshi: अंशुमन आता चांगलाच मोठा झाला असून आता तो हॅण्डसम दिसत असल्याचं पाहायला मिळतं. ...

उत्तम नृत्यांगना आहे संजय जाधवची लेक; पाहा ध्रितीचे बोल्ड & ब्युटीफूल फोटो - Marathi News | marathi film director sanjay jadhav daughter Dhriti jadhav | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उत्तम नृत्यांगना आहे संजय जाधवची लेक; पाहा ध्रितीचे बोल्ड & ब्युटीफूल फोटो

Sanjay jadhav daughter:संजय जाधवची लेक सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...

मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बिकिनी लूकची चर्चा; अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून नेटकरी घायाळ - Marathi News | marathi actress bhagyashree mote share bikini photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बिकिनी लूकची चर्चा; अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून नेटकरी घायाळ

Bhagyashree mote: सध्या भाग्यश्री तिचा व्हेकेशन काळ एन्जॉय करत असून इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट करत आहे. ...

'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा - Marathi News | marathi actor ashok saraf filmy career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा

Ashok saraf: कसदार अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे प्रेक्षकांशी जोडले गेलेले मामा या कलाविश्वात नेमके कसे आले हा प्रश्न अनेकांना पडतो. ...

अप्सरेवरही मात करतायेत सोनालीच्या अदा; फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | marathi actress sonali kulkarni share her beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अप्सरेवरही मात करतायेत सोनालीच्या अदा; फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

Sonali kulkarni: मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनालीने हिंदी, गुजराती, कन्नड, इटालियन, इंग्रजी सिनेमांतही तिने काम केलं आहे. ...