लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाचा शो बंद पाडला; प्रेक्षकाने मागितले पैसे, मग झाली मारहाण - Marathi News | Jitendra Awhad shut down the show of Har Har Mahadev movie in thane, the audience demanded money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटाचा शो बंद पाडला; प्रेक्षकाने मागितले पैसे, मग झाली मारहाण

काही काही दिवसांपूर्वी हर हर महादेव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात परदर्शित झालेला आहे ...

Video: पुणे - पिंपरीत 'हर हर महादेव' चे शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले - Marathi News | Pune Sambhaji Brigade shut down the show of Har Har Mahadev in Pimprit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे - पिंपरीत 'हर हर महादेव' चे शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले

इतिहासाची मोडतोड करणारा तसेच खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव" चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा ...

इतिहासाची मोडतोड केल्यास, याद राखा गाठ माझ्याशी! संभाजीराजे छत्रपतींचा चित्रपट निर्मात्यांना इशारा - Marathi News | If you break history remember me! Sambhaji raje Chhatrapati warning to filmmakers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहासाची मोडतोड केल्यास, याद राखा गाठ माझ्याशी! संभाजीराजे छत्रपतींचा चित्रपट निर्मात्यांना इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढताना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड ...

Box Office Collection Day 2 : चौथ्या आठवड्यातही ‘कांतारा’ सूसाट, ‘फोनभूत’, ‘मिली’चा दोनच दिवसांत खेळ खल्लास...!! - Marathi News | Katrina Kaif Phone Bhoot Box Office Collection Day 2 Janhvi Kapoor Mili Sonakshi Sinha Huma Qureshi Double Xl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चौथ्या आठवड्यातही ‘कांतारा’ सूसाट, ‘फोनभूत’, ‘मिली’चा दोनच दिवसांत खेळ खल्लास...!!

Box Office: गेल्या शुक्रवारी कतरिना कैफचा ‘फोन भूत’, जान्हवी कपूरचा ‘मिली’ आणि सोनाक्षी सिन्हा व हुमा कुरेशीचा ‘डबल एक्स एल’ हे तीन सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकले. पण सध्या या चित्रपटांची अवस्था वाईट आहे. याऊलट ‘कांतारा’ अजूनही गर्दी खेचतोय... ...

Varhadi Vajantri : पॅडीला झालीय लगीनघाई..., कधी चढतोय बोहल्यावर? - Marathi News | paddy kamble starrer marathi movie varhadi vajantri releasing on 11 november | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Varhadi Vajantri : पॅडीला झालीय लगीनघाई..., कधी चढतोय बोहल्यावर?

Varhadi Vajantri : नातेवाईकांच्या गोंधळाला आणि त्यांच्या रुसव्या फुगव्यांना पॅडी कांबळे पुरता घाबरून गेलाय. त्याला त्याच्या लग्नाची फार चिंता वाटू लागली आहे... ...

The Kerala Story teaser: ‘द केरला स्टोरी’चा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल...! - Marathi News | Vipul Shah's The Kerala Story Starring Adah Sharma Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द केरला स्टोरी’चा टीझर रिलीज, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल...!

The Kerala Story teaser: ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर आणखी एका अशाच चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं नाव आहे, ‘द केरला स्टोरी’. ...

Vedat Marathe Veer Daudale Saat : शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारच का? महेश मांजरेकर म्हणतात... - Marathi News | Why Akshay Kumar for the role of Shivaji Maharaj ? Mahesh Manjrekar Clarifies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारच का? महेश मांजरेकर म्हणतात...

Vedat Marathe Veer Daudale Saat , Akshay Kumar : महेश मांजरेकरांची छत्रपती शिवरायांच्या भूमिकेसाठी अक्षयची निवड केली असली तरी नेटकऱ्यांना मात्र ही निवड फारशी आवडलेली नाहीये. पण मांजरेकरांना अक्षयचं हवा होता. कारण...? ...

Vedat Marathe Veer Daudale Saat : माती खाल्ली... मराठी कलाकार नाही दिसले का? अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून संतापले नेटकरी - Marathi News | vedat marathe veer daudale saat netizens angry on akshay kumar as shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाकार नाही दिसले का? अक्षय कुमारला शिवरायांच्या भूमिकेत पाहून संतापले नेटकरी

Vedat Marathe Veer Daudale Saat, Akshay Kumar : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेटकऱ्यांना मात्र ही निवड फारशी आवडलेली नाहीये... ...