लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

प्राजक्ता माळी आणि भरत जाधवचा 'हा' सिनेमा कोणता आठवतोय का? - Marathi News | Do you remember Prajakta Mali and Bharat Jadhav marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळी आणि भरत जाधवचा 'हा' सिनेमा कोणता आठवतोय का?

Prajakta mali: या सिनेमातून प्राजक्ताला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. विशेष म्हणजे या सिनेमाला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

इंटरनेट सेनसेशन बनलं 'अ‍ॅनिमल'मधील 'जमाल कुडू'; पण गाण्याचा अर्थ काय रे भाऊ? - Marathi News | Bobby Deol’s Animal entry song ‘Jamal Kudu’: Origin, meaning and lyrics of the internet sensation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटरनेट सेनसेशन बनलं 'अ‍ॅनिमल'मधील 'जमाल कुडू'; पण गाण्याचा अर्थ काय रे भाऊ?

 'जमाल कुडू' हे गाणे तर इंटरनेट सेनसेशन बनलं आहे.  सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'जमाल कुडू'ची चर्चा आहे. ...

21 वर्षानंतर पुन्हा दिसली अंजली-देव यांची जबरदस्त केमिस्ट्री; रिक्रिएट केलं 'धडकन'मधलं गाणं - Marathi News | shilpa-shetty-and-suniel-shetty-recreate-dhadkan-dil-ne-yeh-kaha-song-and-dialogue-watch-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :21 वर्षानंतर पुन्हा दिसली अंजली-देव यांची जबरदस्त केमिस्ट्री; रिक्रिएट केलं 'धडकन'मधलं गाणं

Dhadkan movie song: शिल्पा आणि सुनील यांनी रिक्रिएट केलेलं गाणं पाहून या सिनेमाला २१ वर्ष झाली असतील असं अजिबात वाटत नाही. ...

आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका? - Marathi News | Animal movie bhojpuri remake Khesari Lal Yadav may play Ranbir Kapoor s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका?

मनोरंजनविश्वात हिंदी, मराठी, साऊथसोबतच भोजपुरी फिल्म्सचाही वेगळा चाहतावर्ग आहे. ...

Video: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; अंशुमन विचारेचा हरवलेला महागडा फोन केला परत - Marathi News | anshuman-vichare-shared-video-of-auto-driver-who-returned-his-phone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; अंशुमन विचारेचा हरवलेला महागडा फोन केला परत

Anshuman vichare: अंशुमनने या रिक्षाचालकासोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. ...

Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..." - Marathi News | animal movie bobby deol talk about maratial rape scene with mansi takshak in ranbir kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : 'ॲनिमल'मधील मानसी तक्षकबरोबरच्या 'त्या' सीनवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला कोणत्याच प्रकारे..."

बॉबी देओलने साकारलेल्या अबरार हक या पात्राला हिंसक आणि पत्नीसोबतच्या सीन्समुळे ट्रोल केलं जात आहे. यावर आता पहिल्यांदाच बॉबी देओलने मौन सोडत भाष्य केलं आहे.  ...

लेकाच्या उपचारांसाठी मराठी अभिनेत्याने सुरु केला फूड ट्रक; आर्थिक परिस्थितीमुळे करतोय स्ट्रगल - Marathi News | marathi-actress-supriya-patahre-visit-atul-virkar-food-truck-photo-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकाच्या उपचारांसाठी मराठी अभिनेत्याने सुरु केला फूड ट्रक; आर्थिक परिस्थितीमुळे करतोय स्ट्रगल

Atul virkar: अतुलने सुरु केलेल्या फूड ट्रकला 'सेलिब्रिटीज चायवाले' असं नाव दिलं आहे. ...

अभिनयानंतर आता समांथाचं पुढचं पाऊल! सुरू केलं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस - Marathi News | south actress samantha ruth prabhu announces her production house tralala shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयानंतर आता समांथाचं पुढचं पाऊल! सुरू केलं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस

समांथाने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत समांथाने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.  ...