लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Animal : रणबीर कपूरचा 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट, १५ दिवसांत केली बक्कळ कमाई - Marathi News | animal box office collection day 15 ranbir kapoor rashmika mandanna movie earned 784cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : रणबीर कपूरचा 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुसाट, १५ दिवसांत केली बक्कळ कमाई

रणबीर कपूर आणि तृत्पी डिमरीच्या इंटिमेट सीन आणि काही डायलॉगमुळे या सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण, याचा सिनेमाच्या कमाईवर काहीही परिणाम झालेला नाही. दिवसेंदिवस 'ॲनिमल'बद्दलची क्रेझ वाढत असल्याचं चित्र आहे.  ...

'जमाल कुडु' गाण्यातील 'ती' तरुणी कोण? तृप्ती डिमरीनंतर दुसरी नॅशनल क्रश, २५ पटीने वाढले इन्स्टाग्राम फॉलोवर्स - Marathi News | animal movie who is jamal kudu viral girl tannaz davoodi become 2nd national crush know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जमाल कुडु' गाण्यातील 'ती' तरुणी कोण? तृप्ती डिमरीनंतर दुसरी नॅशनल क्रश, २५ पटीने वाढले इन्स्टाग्राम फॉलोवर्स

'जमाल कुडु' गाण्यात काही मुली गाणं गाताना दिसत आहेत. यातीलच एक तरुणी सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. ...

सनी देओल दारू पितो का? 'त्या' व्हायरल व्हिडीओबाबत स्वत: थेटच सांगितलं - Marathi News | Sunny Deol breaks his silence on viral drunk video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल दारू पितो का? 'त्या' व्हायरल व्हिडीओबाबत स्वत: थेटच सांगितलं

सनी देओलचा मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध चालतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ...

गावच्या मातीत हरवून गेली पूजा; धकाधकीच्या आयुष्यात ब्रेक घेत पोहोचली कोकणामध्ये - Marathi News | marathi-actress-pooja-sawant-shared-instagram-story-from-her-village-konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गावच्या मातीत हरवून गेली पूजा; धकाधकीच्या आयुष्यात ब्रेक घेत पोहोचली कोकणामध्ये

Pooja sawant: पूजा सध्या तिच्या गावी म्हणजेच कोकणात गेली आहे. त्यामुळे येथील सुंदर व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ...

'काही गोष्टी खटकल्या...' सनी देओलने दिली भावाच्या Animal सिनेमावर प्रामाणिक प्रतिक्रिया - Marathi News | Sunny Deol gives honest review on Animal movie say some things which didnt like happy for bobby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काही गोष्टी खटकल्या...' सनी देओलने दिली भावाच्या Animal सिनेमावर प्रामाणिक प्रतिक्रिया

'एक माणूस म्हणून मला...' सनी देओल स्पष्ट बोलला ...

'डंकी'ची ख्रिस गेललाही भुरळ, 'लुट पुट गया' गाण्यावर भन्नाट डान्स; किंग खान म्हणाला... - Marathi News | dunky movie craze cricketer chris gayle dance on lutt putt gaya song shah rukh khan reacted on video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'ची ख्रिस गेललाही भुरळ, 'लुट पुट गया' गाण्यावर भन्नाट डान्स; किंग खान म्हणाला...

Universe Bossचा 'लुट पुट गया' गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून शाहरुख खानही अवाक् ...

Animalफेम बॉबीचा भाऊ आहे ॲक्टिंग कोच; तृप्ति डिमरीने त्याच्याकडेच गिरवलेत अभिनयाचे धडे - Marathi News | who-is-saurabh-sachdeva-played-bobby-deol-brother-in-animal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Animal मधील बॉबीच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता नेमका आहे तरी कोण?

Saurabh sachdeva: सौरभने वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, वाणी कपूर, अर्जुर कपूर अशा कितीतरी कलाकारांना घडवलं आहे. ...

सिद्धेशमधील केवळ 'या' एका गुणावर भाळली पूजा; त्याचक्षणी केली जोडीदार म्हणून त्याची निवड - Marathi News | marathi-actress-pooja-sawant-partner siddhesh chavan good quality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धेशमधील केवळ 'या' एका गुणावर भाळली पूजा; त्याचक्षणी केली जोडीदार म्हणून त्याची निवड

Pooja sawant: पूजाने नुकतंच सिद्धेशची निवड लाइफ पार्टनर म्हणून का केली यामागचं कारण सांगितलं आहे. ...