लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

बिग बजेट सिनेमांवर 'झिम्मा २' पडला भारी! सिद्धार्थ म्हणतो, "मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याच प्रयत्न केला, पण..." - Marathi News | hemant dhome jhimma 2 success siddharth chandekar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बजेट सिनेमांवर 'झिम्मा २' पडला भारी! सिद्धार्थ म्हणतो, "मोठ्या सिनेमांनी दबाव टाकण्याच प्रयत्न केला, पण..."

पाचव्या आठवड्यातही 'झिम्मा २'ची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा २'ने दिलेली टक्कर पाहून सिद्धार्थ चांदेकरही भारावून गेला आहे. ...

नील नितीन मुकेश आडनावाऐवजी वडिलांचं नाव का लावतो? पहिल्यांदाच सांगितलं त्यामागचं कारण - Marathi News | bollywood actor neil nitin mukesh real name STORY | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नील नितीन मुकेश आडनावाऐवजी वडिलांचं नाव का लावतो? पहिल्यांदाच सांगितलं त्यामागचं कारण

Neil nitin mukesh: अलिकडेच एका मुलाखतीमध्ये नीलने त्याचं आडनाव सांगितलं आहे. सोबतच तो आडनावाऐवजी वडिलांचं आणि आजोबांचं नाव का लावतो हे सुद्धा सांगितलं आहे. ...

"लोक धर्मांतर करून मुस्लीम होतात, पण..." 'ॲनिमल'मधील बॉबी देओलच्या भूमिकेबद्दल संदीप रेड्डी स्पष्टच बोलले - Marathi News | animal movie director sandeep vanga reddy talk about bobby deol character in film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक धर्मांतर करून मुस्लीम होतात, पण..." 'ॲनिमल'मधील बॉबी देओलच्या भूमिकेबद्दल संदीप रेड्डी स्पष्टच बोलले

"...म्हणून बॉबी देओलचं पात्र मुस्लीम", 'ॲनिमल'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांचं वक्तव्य चर्चेत ...

रणबीरच्या "लीक माय शू" वादग्रस्त डायलॉगवर संदीप रेड्डी वांगानं सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | Sandeep Reddy Wanga breaks silence on Ranbir's Leak My Shoe controversial dialogue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या "लीक माय शू" वादग्रस्त डायलॉगवर संदीप रेड्डी वांगानं सोडलं मौन, म्हणाला...

'ॲनिमल' चित्रपटामधील रणबीरच्या 'लीक माय शू' या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले. ...

शाहरुख खानच्या 'डंकी'साठी आमिर खाननेही दिल्या शुभेच्छा, Video व्हायरल - Marathi News | Aamir Khan also wished for Shah Rukh Khan s Dunki and wished rajkumar hirani for completing 20 years Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'डंकी'साठी आमिर खाननेही दिल्या शुभेच्छा, Video व्हायरल

शाहरुखच्या चित्रपटाविषयी काय म्हणाला आमिर खान? ...

‘PK’ ची 9 वर्षे पूर्ण, अभिनेत्यानं एकाच दिवसात खाल्ली होती 100 पानं, नेमका काय तो किस्सा? - Marathi News | 9 years of PK: Aamir Khan chewed 100 paans per day during shoot; reason proves why he is Mr Perfectionist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘PK’ ची 9 वर्षे पूर्ण, अभिनेत्यानं एकाच दिवसात खाल्ली होती 100 पानं, नेमका काय तो किस्सा?

‘PK’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती. ...

'८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी'चा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांसमोर येणार संस्कृती-शुभंकरची जोडी - Marathi News | marathi upcoming movie 8 Don 75 fakta icchasshakti havi Teaser Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी'चा टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांसमोर येणार संस्कृती-शुभंकरची जोडी

Teaser: हा सिनेमा येत्या १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..." - Marathi News | ranbir kapoor animal movie arshad warsi compared sandeep reddy film with porn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..."

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ची तुलना पॉर्नबरोबबर केली आहे. ...