लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

मी केवळ एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो; ते म्हणजे रसिक मायबाप, अशोक सराफांच्या भावना - Marathi News | I prostrate seventeen times before only one Guru; That is the feelings of Rasik Maibap, Ashok Sarafa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी केवळ एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो; ते म्हणजे रसिक मायबाप, अशोक सराफांच्या भावना

आज व्यासपीठावर गुरूमहात्म्य असलेली लोकं आहेत आणि त्यामध्ये मी नापास झालेला विद्यार्थी ...

सलमानच्या लग्नाविषयी मिथुन चक्रवर्तींचं मोठं विधान; म्हणाले, 'मी गॅरंटी देतो, तो...' - Marathi News | mithun-chakraborty-reacts-on-salman-khan-marriage-says-he-will-never-get-married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या लग्नाविषयी मिथुन चक्रवर्तींचं मोठं विधान; म्हणाले, 'मी गॅरंटी देतो, तो...'

Mithun chakraborty: सलमान आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मैत्री संपूर्ण बॉलिवूडला ठावूक आहे. त्यामुळेच मिथुन यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. ...

स्टॉलवर काम करणाऱ्या 'त्या' मुलाच्या मदतीसाठी धावला सोनू सूद; नेटकरी म्हणतायत... - Marathi News | Sonu Sood Helped To Viral Video 10 Year Child Jaspreet Singh Who Used To Work On Food Stall After Father Expired | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टॉलवर काम करणाऱ्या 'त्या' मुलाच्या मदतीसाठी धावला सोनू सूद; नेटकरी म्हणतायत...

वडिलांच्या निधनानंतर त्यांचा फूड स्टाॅल सांभाळणाऱ्या या मुलाचे नाव जसप्रित असं आहे. ...

सलमानने कागदावर रेखाटलं होतं आमिरच्या 'गजनी' लूकचं चित्र; 2008 सालचं पेटिंग होतंय व्हायरल - Marathi News | salman-khan-painting-skills-madhe-a-portrait-of-aamir-khan-s-ghajini-avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानने कागदावर रेखाटलं होतं आमिरच्या 'गजनी' लूकचं चित्र; 2008 सालचं पेटिंग होतंय व्हायरल

Salman khan: सलमानने आमिरचं चित्र काढून त्याच्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. ...

सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...' - Marathi News | Shreyas Talpade answers on why Salman Khan and Akshay Kumar s movies are going flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

सिनेमाचं किती जरी प्रमोशन केलं तरी सिनेमा पाहायला जायचं की नाही हे ट्रेलरवरही अवलंबून असतं. ...

'कोणी त्यांच्या वाट्याला गेलं तर..'; 'हिरामंडी'च्या सेटवर असं होतं भन्साळींचं वागणं, सोनाक्षीने केला खुलासा - Marathi News | sonakshi-sinha-revelas-whether-sanjay-leela-bhansali-throws-phones-at-actors-in-anger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोणी त्यांच्या वाट्याला गेलं तर..'; 'हिरामंडी'च्या सेटवर असं होतं भन्साळींचं वागणं, सोनाक्षीने केला खुलासा

Sonakshi sinha: संजय लीला भन्साळी त्यांच्या तापट स्वभावामुळे कायम चर्चेत येत असतात. त्यांच्या स्वभावाविषयी इंडस्ट्रीत साऱ्यांनाच ठावूक आहे. ...

पुन्हा एकदा देशभक्तीने प्रेक्षकांचा ऊर येणार भरुन; 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट आली समोर - Marathi News | border-2-sunny-deol-war-drama-film-will-release-on-23-january-2026-ayushmann-khurrana-entry-confirm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा देशभक्तीने प्रेक्षकांचा ऊर येणार भरुन; 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट आली समोर

Border 2: 1997 मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची नेटकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका! - Marathi News | Salman Khan and Rashmika Mandanna to star in Sikander Movie old video of both actors viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!

रश्मिका सलमानला त्याचेच फेमस डायलॉग्स तेलुगूमध्ये म्हणायला सांगत आहे. सलमान-रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते खळखळून हसत आहेत. ...