लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम - Marathi News | singham again updates ajay devgn first look out from singham sets in jammu kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम

'सिंघम अगेन'च्या सेटवरुन बाजीराव सिंघम साकारणाऱ्या अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे.  ...

"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना - Marathi News | when nana patekar gets emotional after break up with manisha koirala said i missed her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना

"ब्रेकअप ही खूप कठीण गोष्ट असते", जेव्हा मनिषाबरोबरच्या नात्यावर बोलले होते नाना पाटेकर ...

30 वर्षानंतर बॉलिवूड अभिनेत्रींचं करिअर संपतं; लूकवरुन ट्रोल झाल्यानंतर जॅकलीनने दिलं उत्तर - Marathi News | jacqueline-fernandez-got-some-weird-advice-if-you-want-to-survive-in-the-industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :30 वर्षानंतर बॉलिवूड अभिनेत्रींचं करिअर संपतं; लूकवरुन ट्रोल झाल्यानंतर जॅकलीनने दिलं उत्तर

Jacqueline fernandez: जॅकलीन फर्नांडिसला बऱ्याचदा तिच्या लूक्सवरुन ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामुळे तिने एका मुलाखतीमध्ये एक सल्ला दिला आहे. ...

"सपोर्टिंग रोल करणाऱ्यांना मिळते जनावरांसारखी वागणूक"; 'पंचायत 3' फेम अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | panchayat-3-actor-sunita-rajwar-says-character-artistes-are-treated-like-animals-given-dingy-rooms-dirty-bathrooms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सपोर्टिंग रोल करणाऱ्यांना मिळते जनावरांसारखी वागणूक"; 'पंचायत 3' फेम अभिनेत्रीचा खुलासा

Sunita rajwar: सुनिताने कलाविश्वात आर्टिस्ट्सला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल भाष्य केलं आहे. ...

अभिनेत्री क्रिती सनॉनची बॉलिवूडमध्ये दशकपुर्ती, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला 'हा' यशाचा कानमंत्र - Marathi News | decade in Hindi Film Industry : Kriti Sanon celebrates 10 years in Bollywood: Drops Inspiring Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री क्रिती सनॉनची बॉलिवूडमध्ये दशकपुर्ती, चाहत्यांना दिला 'हा' यशाचा कानमंत्र

अभिनेत्री क्रिती सनॉनला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तब्बल १० वर्षे झाली आहेत. ...

हेमा मालिनीमुळे मोडला धर्मेंद्रचा पहिला संसार; अरुणा इराणींनी केली ड्रीम गर्लची पाठराखण; म्हणाल्या... - Marathi News | actress-aruna-irani-has-made-a-big-revelation-about-actress-hema-malini-and-dharmendras-marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनीमुळे मोडला धर्मेंद्रचा पहिला संसार; अरुणा इराणींनी केली ड्रीम गर्लची पाठराखण; म्हणाल्या...

Aruna irani: मालिनीमुळे धर्मेंद्र यांचा सुखासुखी चाललेला संसार उद्धवस्त झाला असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र, या सगळ्यावर आता अभिनेत्री अरुणा इराणी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मुझको तुम जो मिले, हर ख़ुशी मिल गई", कान्समध्ये छाया कदमची ए. आर. रहमानसोबत झाली भेट - Marathi News | "Muzko Tum Jo Mile, Har Khushi Mil Gayi", by Chhaya Kadam Met with A R Rehman in Cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुझको तुम जो मिले, हर ख़ुशी मिल गई", कान्समध्ये छाया कदमची ए. आर. रहमानसोबत झाली भेट

Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदम हिने इंस्टाग्राम प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

भारतीय सिनेमांनी लावलं पाकिस्तानी प्रेक्षकांना वेड; पाकमध्ये सुपरहिट ठरलेले Top 10 भारतीय Movies - Marathi News | top-10-bollywood-movies-and-web-series-on-netflix-most-popular-in-pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय सिनेमांनी लावलं पाकिस्तानी प्रेक्षकांना वेड; पाकमध्ये सुपरहिट ठरलेले Top 10 भारतीय Movies

Bollywood movies: सध्या सोशल मीडियावर अशा टॉप १० वेबसीरिज आणि सिनेमांची चर्चा होतीये ज्या पाकिस्तानमध्ये तुफान लोकप्रिय झाल्या आहेत.   ...