लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

भरत- ईशाच्या घटस्फोटाबाबत लेकी आहेत अनभिज्ञ; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | esha-deol-daughters-doesnt-know-about-her-divorce-actress-said-i-am-ready-to-deal-with-situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरत- ईशाच्या घटस्फोटाबाबत लेकी आहेत अनभिज्ञ; अभिनेत्रीने केला खुलासा

Esha deol: घटस्फोटानंतर ईशाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे ती तिच्या लेकींसोबत आता जीवनात पुढे वळल्याचं दिसून येत आहेत. ...

23 वर्षानंतर ट्रेंड झालं करीनाचं 'सन सनन'; व्हायरल ट्रेंडवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, 'अगदी एक टक्का सुद्धा..' - Marathi News | kareen-kapoor-on-ashoka-trend-san-sanan-san-song-viral-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :23 वर्षानंतर ट्रेंड झालं करीनाचं 'सन सनन'; व्हायरल ट्रेंडवर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया

Kareen kapoor: 2001 साली करीना 'अशोका' या सिनेमात झळकली होती. या सिनेमातलं 'सन सनन' हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. ...

इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...' - Marathi News | Manoj Bajpayee talks about divorce rate in film industry says its happening in our society itself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...'

त्यांचा 'भैय्याजी' हा १०० वा सिनेमा रिलीज झाला. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये मनोज वाजपेयींनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. ...

मोलभाव करताच मनोज वाजपेयींवर चिडतात भाजी विक्रेता, 'भैय्याजींनी' सांगितला भाजी खरेदीचा अनुभव - Marathi News | Manoj Bajpayee Reveals Being Scolded By Vegetable Sellers For Bargaining | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोलभाव करताच मनोज वाजपेयींवर चिडतात भाजी विक्रेता, सांगितला भाजी खरेदीचा अनुभव

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ...

प्राजक्ताने चाहत्यांवर केलं 'ब्लॅक मॅजिक'; व्हिडीओ पाहून म्हणाल, 'आज जाने की जी़द ना करो..।' - Marathi News | marathi actress prajakta mali share new video in black colour sree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताने चाहत्यांवर केलं 'ब्लॅक मॅजिक'; व्हिडीओ पाहून म्हणाल, 'आज जाने की जी़द ना करो..।'

Prajakta mali: प्राजक्ताने तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...

प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री - Marathi News | priyanka chopra-debut-film-with-vijay-actress-was-in-tears-mother-madhu-encouraged-her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री

Priyanka chopra: प्रियांकाच्या आईने मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला आहे. प्रियांकाला पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाल्यावर ती या चित्रपटात काम करण्यास अजिबात तयार नव्हती. ...

निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...' - Marathi News | Producer accuses Sunny Deol of cheating says took crores from us made false agreement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'

सनी देओलवर अॅग्रीमेंटमध्येही बदल केल्याचा आरोप निर्मात्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये केला आहे. ...

कोटयाधीश असलेले परेश रावल गर्लफ्रेंडकडून घ्यायचे पैसे उधार; स्ट्रगल काळात संपत स्वरुपने दिली साथ - Marathi News | paresh-rawal-birthday-struggling-story-actor-used-to-take-money-from-girlfriend-sampat-swaroop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोटयाधीश असलेले परेश रावल गर्लफ्रेंडकडून घ्यायचे पैसे उधार; स्ट्रगल काळात संपत स्वरुपने दिली साथ

Paresh rawal: परेश रावल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये २४० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अमाप संपत्ती, यश मिळवलं आहे. परंतु, एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला. ...