लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका - Marathi News | amhi-jarange-movie-ajay-purkar-play-role-of-annasaheb-patil-manoj-jarange-patil-maratha-reservation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका

Amhi jarange: येत्या १४ जून रोजी 'आम्ही जरांगे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमात अभिनेता मकरंद देशपांडे मुख्य भूमिका साकारत आहेत. तर, आता अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेवरील पडदा सुद्धा दूर झाला आहे.  ...

निसर्गाच्या सानिध्यात रममाण झाली पूर्वा; गुलाबी साडीत केलं फोटोशूट - Marathi News | paru fame marathi actress purva shinde share gulabi saree photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निसर्गाच्या सानिध्यात रममाण झाली पूर्वा; गुलाबी साडीत केलं फोटोशूट

Purva shinde: पूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

राजकुमार-जान्हवीच्या 'Mr and Mrs Mahi' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी किती कमावले? - Marathi News | rajkumar rao janhavi kapoor mr and mrs mahi movie first day collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार-जान्हवीच्या 'Mr and Mrs Mahi' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पहिल्या दिवशी किती कमावले?

'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाला प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स कलेक्शन समोर आलं आहे. ...

Love story: आर. माधवन आहे कोल्हापूरचा जावई; मराठमोळ्या तरुणीच्या प्रेमात झाला क्लीनबोल्ड - Marathi News | south star-r-madhavan-tell-about-kolhapur-and-his love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Love story: आर. माधवन आहे कोल्हापूरचा जावई; मराठमोळ्या तरुणीच्या प्रेमात झाला क्लीनबोल्ड

R. madhavan love story: वडिलांच्या इच्छेखातर जमशेदपूर सोडून माधवन कोल्हापूरला शिकायला गेला आणि इथेच तो सरिताच्या प्रेमात पडला. ...

गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड - Marathi News | a drama of gadhwach lagn fame senior celebrity prabha shivnekar passed away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड

मराठी लोकनाट्य आणि रंगभूमीवर प्रभा शिवणेकर सात दशके योगदान दिले ...

'ओ सजनी रे...' ट्रेंडिंग गाण्यावर मैत्रिणीसह मिथिलाही थिरकली; चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक  - Marathi News | marathi cinema actress mithila palkar dance with her friend after 3 years video goes viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओ सजनी रे...' ट्रेंडिंग गाण्यावर मैत्रिणीसह मिथिलाही थिरकली; चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक 

अभिनेत्री, सोशल मीडियास्टार मिथिला पालकर हे नाव कायमच चर्चेत असतं. ...

सैराट झालं जी...! सध्या कुठे आहे रिंकू? अकलूजमध्ये 'या' ठिकाणी करतीये उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय - Marathi News | marathi actress rinku rajguru summer vacation photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सैराट झालं जी...! सध्या कुठे आहे रिंकू? अकलूजमध्ये 'या' ठिकाणी करतीये उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय

Rinku rajguru: एकीकडे सेलिब्रिटी उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विदेशवाऱ्या करत आहेत. तर, रिंकू मात्र, कुठेही दूर गेलेली नाही. ...

'देवदास' रिजेक्ट केल्याचा मनोज वाजपेयींना होतोय पश्चाताप; 'या' भूमिकेसाठी मिळाली होती ऑफर - Marathi News | manoj-bajpayee-still-regrets-saying-no-to-shah-rukh-khan-devdas-because-he-wanted-to-play-lead-role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवदास' रिजेक्ट केल्याचा मनोज वाजपेयींना होतोय पश्चाताप; 'या' भूमिकेसाठी मिळाली होती ऑफर

Manoj bajpayee: मनोज वाजपेयी यांना सगळ्यात आधी देवदास सिनेमाची ऑफर मिळाली होती. मात्र, त्यांनी कसलाही विचार न करता केवळ एका क्षुल्लक कारणावरुन तो रिजेक्ट केला. ...