लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या इमरानने डोंगराळ भागात बांधलं आलिशान घर, पाहा Inside photos - Marathi News | bollywood actor imran-khan-s-karjat-villas-unseen-photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या इमरानने डोंगराळ भागात बांधलं आलिशान घर, पाहा Inside photos

Imran khan: इमरानच्या या घरात प्रत्येक रुम मोठी आणि प्रशस्त बांधण्यात आल्याचं त्याच्या बेडरुमकडे पाहिल्यावर अंदाज येतो. ...

एकेकाळी सोनाक्षीचं वजन होतं 95 किलो; भाईजानच्या 'त्या' सल्ल्यामुळे घटवलं ३० किलो - Marathi News | sonakshi-sinha-know-how-salman-khan-offered-actress-dabangg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी सोनाक्षीचं वजन होतं 95 किलो; भाईजानच्या 'त्या' सल्ल्यामुळे घटवलं ३० किलो

Sonakshi Sinha: आज फिटनेस आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनाक्षीचं एकेकाळी प्रचंड वजन वाढलं होतं. मात्र, सलमानचा सल्ला तिने ऐकला आणि तिचं नशीब पालटून गेलं. ...

सिंपल पण तितकीच सुंदर! साधेपणाने पुन्हा एकदा सावनी रविंद्रने जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | Simple but so beautiful savanee Ravindra once again won the hearts of netizens with his simplicity | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिंपल पण तितकीच सुंदर! साधेपणाने पुन्हा एकदा सावनी रविंद्रने जिंकली नेटकऱ्यांची मनं

savanee ravindra: नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत साधी पण तितकीच सुंदर दिसत आहे. ...

"इतके पैसे आले कुठून?"; घर बांधल्यानंतर खोचक प्रश्न विचारणाऱ्यांना इमरानचं उत्तर, म्हणाला, मी... - Marathi News | bollywood actor-imran-khan-reply-trollers-who-asked-where-he-gets-the-money-from-to-build-home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतके पैसे आले कुठून?"; घर बांधल्यानंतर खोचक प्रश्न विचारणाऱ्यांना इमरानचं उत्तर, म्हणाला, मी...

Imran khan: नुकतंच इमरानने एका डोंगराळ भागात त्याचं नवीन घर बांधलं आहे. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आला. तो म्हणजे इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या इमरानकडे घर बांधायला पैसे आले कुठून? ...

दोन संसार थाटल्यानंतर धर्मेंद्र पडले होते टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात; हेमा मालिनीला कळलं अन्... - Marathi News | after-two-marriages-dharmendra-had-an-affair-with-a-tv-actress-anita-raj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन संसार थाटल्यानंतर धर्मेंद्र पडले होते टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात; हेमा मालिनीला कळलं अन्...

Dharmendra: हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र एका टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. ...

'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | marathi actress Chhaya Kadam told interesting story when Tabu called her and praised her work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे. ...

रेड्याने जुळवली लग्नगाठ! 'गाभ' सिनेमात दिसणार अनोखी प्रेमकथा, कैलास वाघमारे मुख्य भूमिकेत - Marathi News | gabh new marathi movie actor kailash waghmare to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेड्याने जुळवली लग्नगाठ! 'गाभ' सिनेमात दिसणार अनोखी प्रेमकथा, कैलास वाघमारे मुख्य भूमिकेत

'गाभ' हा नवा कोरा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  ...

रघु बोलला...तर विषय संपला! 'रघु ३५०' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित, वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | raghu 350 new marathi movie announcement first poster out will released on 2nd august | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रघु बोलला...तर विषय संपला! 'रघु ३५०' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित, वेधलं चाहत्यांचं लक्ष

'रघु ३५०' या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...