सिडकोने तुर्भे सेक्टर २४मध्ये ग्रामपंचायत काळातील पुरावे असलेल्या बांधकामांवर कारवाई केली आहे. १९७८ पासून रहिवासी असल्याचे दाखले व १९९५च्या सर्वेक्षणामध्ये पात्र असलेल्या झोपड्याही हटविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
सिडकोच्या वतीने आॅगस्ट महिन्यात जाहिर करण्यात आलेल्या १४८३८ घरांपैकी विक्री न झालेले ११00 घरे शिल्लक आहेत. या घरांची ताबडतोब विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
सिडकोने तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी नोडमधील ११०० शिल्लक घरांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ...
सिडकोमधील बांधकाम परवानगीचा अडसर आता दूर होणार आहे. गेल्या महासभेतील लक्षवेधीनुसार नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नगररचना विभागाकडून शासनाचे लक्ष प्रस्ताव पाठवून वेधण्यात आले आहे. ...
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज, वडगाव हद्दीतील अनधिकृत भूखंडाच्या नोंदी रद्द करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. ...