लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीआयडी

सीआयडी

Cid serial, Latest Marathi News

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.  शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.
Read More
Video: पुन्हा सुरु होतोय CID, एसीपी प्रद्युम्न अन् दयाची पहिली झलक आली समोर; लवकरच प्रोमोही येणार - Marathi News | CID to start again after 6 years shared soon to release promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पुन्हा सुरु होतोय CID, एसीपी प्रद्युम्न अन् दयाची पहिली झलक आली समोर

सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्रामवर ही पहिली झलक पोस्ट करण्यात आली आहे. ...

कुछ तो गडबड है दया! गाजलेली CID मालिका आता मराठीत; लवकरच होणार सुरु - Marathi News | acp pradyuman daya inspector abhijeet shivaji satam cid crime series to be telecast in marathi on sony tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुछ तो गडबड है दया! गाजलेली CID मालिका आता मराठीत; लवकरच होणार सुरु

आता एसपी प्रद्युमन आणि त्यांची टीम मराठीतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. CID आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण - Marathi News | Shivaji Satam reveals why CID show gone off air which entertained for 20 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण

शो बंद होण्याचं कारण ठरले अमिताभ बच्चन? ...

शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून अभिनंदन - Marathi News | Shivaji Satam gets awarded by V Shantaram lifetime achievement Award Sudhir Mungantiwar Announced all awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून अभिनंदन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्याते येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. ...

"आम्ही कमबॅक करतोय", CID फेम अभिजीत आणि दया पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | cid fame daya aka dayanand shetty and inspector abhijeet aka aditya shrivastav come back with new show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही कमबॅक करतोय", CID फेम अभिजीत आणि दया पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

CID फेम इन्स्पेक्टर दया आणि अभिजीत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनीच एका मुलाखतीत याची माहिती दिली आहे. ...

६ हजाराची नोकरी सोडून शेतकऱ्याच्या मुलानं गाठली मुंबई; नशिबानं बनवलं डायरेक्टर - Marathi News | Farmer's son left his job worth 6,000 and reached Mumbai; A director made by destiny, Saleem Ghazi Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ हजाराची नोकरी सोडून शेतकऱ्याच्या मुलानं गाठली मुंबई; नशिबानं बनवलं डायरेक्टर

आता सलीम गाजी डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीत ओळखले जातात. आतापर्यंत १८-१९ वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम केले. ...

कुठे गायब झाली CID मालिकेतील श्रेया, तब्बल ६ वर्षांनंतर कमबॅक करण्यास इच्छुक, म्हणते..  - Marathi News | cid fame actress janhavi chaddha want to come back in television after 6 years  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झाली CID मालिकेतील श्रेया, तब्बल ६ वर्षांनंतर कमबॅक करण्यास इच्छुक, म्हणते.. 

छोट्या पडद्यावर ९० चा काळ गाजवणारी मालिका म्हणजे सीआईडी. ...

अंतर्गत राजकारणामुळे CID मालिका झाली बंद?; दयानंद शेट्टीचा मोठा खुलासा - Marathi News | cid-actor-dayanand-shetty-aka-daya-reveals-real-reason-behind-show-went-off-air-shivaji-satam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंतर्गत राजकारणामुळे CID मालिका झाली बंद?; दयानंद शेट्टीचा मोठा खुलासा

Dayanand shetty: जवळपास २१ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र, अचानकपणे ती बंद करायचा निर्णय घेण्यात आला. ...