भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
यासंदर्भात चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आहे. चीनमधील जिआंग्सू प्रांतामध्ये यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत गोचिडीतील विषाणूचा (एसटीएफएस) ३७ जणांना संसर्ग झाला होता. ...
‘भारतीय वस्तू-आमचा अभिमान’ या घोषवाक्यानुसार कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ‘चीन भारत छोडो’ हा नारा देत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देशव्यापारी मोहीम ९ ऑगस्टपासून सुरू करणार आहे. ...
कोरोना विषाणू आणि त्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेली पाचव्या टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चीनने केलेल्या मागणीनुसार मोल्डो येथे झालेली आणि १० तास चाललेली ही चर्चा कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाण्यापूर्वी संपली. ...
ट्रम्प यांनी अमेरिकेचे नियम बदलले आहेत. अमेरिकेमध्ये भारतासारख्या परदेशी भागिदारांना ड्रोन सारखी शस्त्रास्त्रे विकण्यास बंदी होती. हा कायदाच ट्रम्प यांनी बदलला आहे. ...