लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
VIDEO : "नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो", पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर  - Marathi News | pok massive torch rally in muzaffarabad against dam construction on neelum and jhelum river by china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : "नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो", पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर 

पीओकेचे पॉलिटिकल एक्टिविस्ट डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की पीओकेमध्ये अशा प्रकारची निदर्शने बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र कुणीही यांचे ऐकायला तयार नाही. ...

समुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन - Marathi News | China Pakistan Plans To Surround India In Indian Ocean And Arabian Sea | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन

Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा - Marathi News | CoronaVirus Marathi News video medical worker sweat pouring ppe after working hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: वैद्यकिय कर्मचारी आणि डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. घरापासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. ...

लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले - Marathi News | Ladakh! America Deploy Dangerous B-2 nuclear bomber to help India Against china | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले

चीनने लडाखच्या जवळ असलेल्या अड्ड्यावर DF-26 हे अण्वस्त्र मिसाईल तैनात केले आहे. चीनच्या या तयारीला जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारताच्या मदतीला ही लढाऊ विमाने पाठविली आहेत. ...

CoronaVirus News : चिंता वाढली! 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा लागण, डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | CoronaVirus Marathi News after treatment corona woman china tested positive again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : चिंता वाढली! 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा लागण, डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने - Marathi News | rafale Fighter jet fly in air; China deploy 36 bombers brought to LAC hotan airbase | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने

India china tension : एलएसीवर चीनचा होतान एअरबेस आहे. तिथे मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. हवाईतळावरील विमानांचा जमाव पाहता असे वाटू लागले आहे की चीनने त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची विमाने तैनात केली आहेत. ...

तणाव वाढला, चीन नरमला! म्हणाला, अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही - Marathi News | Tensions rise, China softens! said, will not fire first bullet on American Army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तणाव वाढला, चीन नरमला! म्हणाला, अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. या साऊथ चायना सीवर चीनची कम्युनिस्ट पार्टी दावा सांगत आली आहे.  ...

भारतीय राजदूतांची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा - Marathi News | Indian Ambassador discusses eastern Ladakh, bilateral ties with senior CPC official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय राजदूतांची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी चर्चा

...तर आर्थिक नुकसान मोठे; ‘ड्रॅगन’ला करून दिली स्पष्ट शब्दांत जाणीव ...