भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
पाकिस्तान भारताविरोधी मुद्दे या चर्चेत उचलणार आहे. दोन्ही देशांचे मंत्री तेही एक नौदल तळावर अशावेळी भेटत आहेत जेव्हा भारतासोबत दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ...
भारतीय हवाई दलाने चीनच्या कुठल्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या एअरबेसवर सुखोई-30, सुखोई-30 एमकेआय, मिग-29 आणि मिराज-2000, आधीपासूनच तैनात करून ठेवले आहेत. ...
कम्युनिस्ट पार्टीवर जिनपिंग यांचे प्रभावी नियंत्रण राहिल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत नाही. यावेळी केवळ चीनचीच अर्थव्यवस्था खराब झालेली नसून राष्ट्राध्यक्षांच्या हातातूनही हळूहळू परिस्थिती निसटत चालली आहे. ...
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमधील लोकशाही राजकारण या विषयाच्या प्राध्यापक राहिलेल्या काई शिया यांनी हे आरोप केले आहेत. जिनपिंग यांना आता त्यांच्याच पक्षामधून विरोधाचा सामना करावा लागत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ...