लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारताची नवी अर्थव्यवस्था, व्हेंचर कॅपिटलचे प्रमुखही चीनच्या नजरेखाली - Marathi News | India's new economy, venture capital, is also under Chinese scrutiny | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताची नवी अर्थव्यवस्था, व्हेंचर कॅपिटलचे प्रमुखही चीनच्या नजरेखाली

चीनच्या कंपनीने ज्या लोकांना लक्ष्य केले त्यात व्हेंचर कॅपिटालिस्ट, गुंतवणूकदार, देशातील आश्वासक स्टार्टअप्सचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि भारतात असलेले विदेशी गुंतवणूकदार यांचा समावेश आहे. ...

चीनच्या जाळ्यात शेजारी देश फसला; कर्जबाजारी झाल्यानं भिकेला लागण्याची वेळ - Marathi News | laos Become Latest China Debt Trap Victim With Belt And Road Initiative | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या जाळ्यात शेजारी देश फसला; कर्जबाजारी झाल्यानं भिकेला लागण्याची वेळ

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा! - Marathi News | Modi government advice selling enemy assets worth rs 1 lakh crore help in growth | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

चीनला आणखी मोठा दणका?; अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता 'चायनीज हँडसेट' मोदी सरकारच्या रडारवर - Marathi News | After banning Chinese apps, now the key bar is 'China Mobile Handset' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला आणखी मोठा दणका?; अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता 'चायनीज हँडसेट' मोदी सरकारच्या रडारवर

ट्रायच्या शिफारसीनुसार, हँण्डसेट कंपन्यांना ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ट्रायने 2018 मध्ये यासंदर्भात शिफारस केली होती. ट्रायकडून डेटाच्या प्रायव्हसी, सुरक्षा संदर्भात शिफारस करण्यात आली होती.  ...

चीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप - Marathi News | China's big lead over the US, Make Floating Spaceport & takes a big leap in space exploration | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा अमेरिकेला जबरदस्त दणका, अंतराळ संशोधनात घेतली मोठी झेप

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेदरम्यान, आता चीनने अमेरिकन अंतराळ उद्योगाला मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. ...

CoronaVaccine: चीनची कोरोना लस तयार? नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार - Marathi News | China coronavirus vaccine may be ready to use for public in november december | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVaccine: चीनची कोरोना लस तयार? नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार

सीडीसी प्रमुख जैव सुरक्षा तज्ज्ञ गुइजेन वू यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, की एप्रिल महिन्यात त्यांनी स्वतःलस टोचून घेतली होती. यानंतर कुठल्याही प्रकारची असमान्य लक्षणे दिसली नाही. ...

coronavirus: हो, चीनमधील प्रयोगशाळेतच तयार झाला कोरोना विषाणू, शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच दाखवले पुरावे - Marathi News | coronavirus: Yes, corona virus was developed in a laboratory in China, evidence shown by scientists in first time | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: हो, चीनमधील प्रयोगशाळेतच तयार झाला कोरोना विषाणू, शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच दाखवले पुरावे

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत पळून आलेल्या एका चिनी शास्त्रज्ञाने कोरोना विषाणू हा चीनमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा दावा केली होता. ...

चीनची हालत बेक्कार! जिनपिंग यांनी अँजेला मार्केलसह अनेक बड्या नेत्यांना फिरवला फोन - Marathi News | india china stanoff top eu leaders talk to xi jinping to reduce tensions with china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची हालत बेक्कार! जिनपिंग यांनी अँजेला मार्केलसह अनेक बड्या नेत्यांना फिरवला फोन

युरोपच्या दौर्‍यावर गेलेल्या चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनासुद्धा काही देशांनी कडक संदेश दिले आहेत. ...