भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
ट्विटरच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले की, ‘या तांत्रिक विषयाची रविवारी जाणीव झाली व त्याबाबतच्या संवेदनशीलता समजल्या. चौकशी करून संबंधित जिओटॅग मुद्दा सोडविण्यासाठी टिम्सनी वेगाने काम केले.’ ...
india china faceoff : भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव आहे. यामुळे ही घटना चुकून घडणे तसे अशक्य आहे. प्रोटोकॉलनुसार अजानतेपणी सीमा पार केल्यास शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना परत त्यांच्या देशाकडे सोपविले जाते. ...
Xiaomi Weather App Arunachal Pradesh News: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने असल्याने सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. या तणावाच्या वातावरणादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...