लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
लडाख : धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास- राजनाथ सिंह - Marathi News | India believes resolution of disputes through talks but would not tolerate if threatened:Rajnath Singh in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख : धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, वादांवर चर्चेतून तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास- राजनाथ सिंह

Rajnath Singh In Ladakh : भारत संवादातून तोडगा काढण्यावर विश्वास ठेवत असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य.  ...

Corona Vaccine: चीनची कोरोना लस घेणं पडलं महागात; ‘या’ देशात लसीचे दोन्ही डोस घेऊनही २० डॉक्टरांचा मृत्यू - Marathi News | Indonesia country, 20 doctors died after taking both doses of China's Corona Vaccine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: चीनची कोरोना लस घेणं पडलं महागात; ‘या’ देशात लसीचे दोन्ही डोस घेऊनही २० डॉक्टरांचा मृत्यू

Corona Vaccination: जगभरात कोरोनाच्या संक्रमणामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर अनेक देशांनी भर दिला आहे. ...

चीनची बुलेट ट्रेन भारताच्या सीमेपर्यंत; तिबेटमधील पहिली रेल्वे, ताशी १६० किमी वेग - Marathi News | China's bullet train to India's border; The first train in Tibet, 160 km per hour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची बुलेट ट्रेन भारताच्या सीमेपर्यंत; तिबेटमधील पहिली रेल्वे, ताशी १६० किमी वेग

तिबेटमधील पहिली रेल्वे : ४३५ किमी प्रवास, ताशी १६० किमी वेग ...

अमेरिका चीनच्या शत्रूला F-16 लढाऊ विमान देणार, आता दक्षीण चीन समुद्रात 'खरी लढाई' होणार - Marathi News | America approves sale of f-16 fighter jets missiles to the philippines against war with china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका चीनच्या शत्रूला F-16 लढाऊ विमान देणार, आता दक्षीण चीन समुद्रात 'खरी लढाई' होणार

अमेरिकेने चीनच्या शत्रूला 12 एफ-16 लढाऊ विमानांची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय या दोन देशांनी साइडविंडर आणि हार्पून मिसाइल्सची डिलही फायनल केली आहे. ...

China Bullet Train Tibet: चीनची नवी खेळी! भारतीय सीमेजवळ तिबेटमध्ये बुलेट ट्रेनची सेवा सुरु; तणाव वाढणार? - Marathi News | china started first bullet train in tibet close to indian lac border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Bullet Train Tibet: चीनची नवी खेळी! भारतीय सीमेजवळ तिबेटमध्ये बुलेट ट्रेनची सेवा सुरु; तणाव वाढणार?

China Bullet Train Tibet: चीनने थेट तिबेटमध्ये पोहोचण्याऱ्या एका बुलेट ट्रेनची सेवा सुरू केली आहे. ...

एस.जयशंकर यांच्या भाषणावर 'ड्रॅगन'चा थयथयाट! भारतच जमीन बळकावत असल्याच्या उलट्या बोंबा - Marathi News | China counters Indian foreign minister s jaishankar says India is occupying china territory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एस.जयशंकर यांच्या भाषणावर 'ड्रॅगन'चा थयथयाट! भारतच जमीन बळकावत असल्याच्या उलट्या बोंबा

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर (Foreign Minister S Jaishankar) यांनी कतार इकोनॉमिक फोरममध्ये (Qatar Economic Forum)दिलेल्या भाषणावरुन चीनचा थयथयाट झाला आहे. ...

वुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या, चीनच्या मागणीवर संतापले नेटीझन्स - Marathi News | Give Wuhan's lab a Nobel in the medical field, netizens angry over China's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या, चीनच्या मागणीवर संतापले नेटीझन्स

चीनमधील वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. विशेष म्हणजे चीनच्या सरकारी मंत्रालयानेही या मागणीचे समर्थन केले आहे ...

Coronavirus: मोठा खुलासा! कोरोनाच्या उत्पत्तीचं सत्य जगासमोर येऊ नये म्हणून चीनची लबाडी उघड - Marathi News | China Deleted Samples From Earliest Covid 19 Patients That Indicated Virus Was Circulating In Wuhan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: मोठा खुलासा! कोरोनाच्या उत्पत्तीचं सत्य जगासमोर येऊ नये म्हणून चीनची लबाडी उघड

Coronavirus: कोरोनाच्या महामारीनं गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर मोठं संकट उभं केले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. हा व्हायरस नेमका कुठून आणि कसा आला याचा शोधही सुरू आहे. ...