भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
रशियाची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण तालिबानला मॉस्कोचे समर्थन असल्याच्या बातम्या आल्या आहेत. याशिवाय, चीनची भूमिकाही तालिबानच्याच बाजूने दिसते. पाकिस्तान तर उघडपणे तालिबानचे समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांच्या या कठोर टिप्प ...
जमीन असोत की समुद्र.. चीन सातत्यानं भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय. आता भारताच्या व्यापारी जहाजांसाठी चीननं नवीन नियम आणलाय, कारण आता चीनला समुद्रात वसुली करायचीय. इतक्यावरच चीन थांबत नाहीये, चीन श्रीलंकेला भारताविरोधात फितवतोय. श्रीलंकेला चीननं अब् ...
या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. ...