लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक! - Marathi News | Then I'll blow up Moscow and Beijing Trump's open threat to Putin-Jinping Audio leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!

या ऑडिओमध्ये ट्रम्प अत्यंत रागात दिसत आहेत आणि पुतीन तथा जिनपिंग यांच्या संदर्भात अत्यंत वाईट बोलत आहेत... ...

'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट - Marathi News | 'The coming together of China, Pakistan and Bangladesh is dangerous for India's national security', warns CDS chief Chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

Anil Chauhan on china pakistan relations: भारताचे सीडीएस प्रमुख अनिल चौहान यांनी पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्यातील वाढत चाललेल्या जवळीकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी देशातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही म्हटले आहे. ...

चीनमध्ये पुरुषांसाठी नवीन करिअर, पाच मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये! मॅन मम्स-चिनी जादूची झप्पी... - Marathi News | Meet the 'man mums' giving out free hugs in China Meet the 'man mums' giving out free hugs in China | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चीनमध्ये पुरुषांसाठी नवीन करिअर, पाच मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये! मॅन मम्स-चिनी जादूची झप्पी...

Man mums in China: सार्वजनिक ठिकाणी दोन पाच मिनिटांची साधी मिठी मारण्यासाठी तरुणीच तरुणांना थेट पैसे देऊ लागल्या तर? -आणि तरुणही अशी मिठी मारून मिळेल, त्याकरता अमुक इतके पैसे पडतील, असे बोर्ड घेऊन उभे राहू लागले तर? ...

ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? - Marathi News | Britain's F-35B was traced in Kerala by IAF, which shocked not only America but also China; What did the Air Force do? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले?

भारताकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी आमच्या स्टील्थ टेक्निकच्या विमानांनाही अलगद हेरू शकते. काही सेकंदात  F-35B लढाऊ विमान ट्रॅक झाल्याने आतापर्यंत लपवून हेरगिरी करत असलेल्या या देशांच्या संरक्षण दलांत खळबळ उडाली आहे. ...

या जगाला 'शहंशाह'ची गरज नाही..; ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांना फटकारले - Marathi News | BRICS The world does not need emperor Brazilian President Lula da Silva slams Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या जगाला 'शहंशाह'ची गरज नाही..; ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांना फटकारले

Donald Trump BRICS: डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्समध्ये सामील देशांवर अतिरिक्त १०% शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. ...

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई - Marathi News | Oxford University graduate Chinese man in Singapore doing food delivery work story viral earning lakhs per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा असते, जेणेकरून भविष्यात त्यांना चांगली आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळू शकेल. ...

अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात! - Marathi News | reliance chairman mukesh ambani racing to buy american ethane thar earlier go to china | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!

Reliance Impots Ethane Gas : शेजारी राष्ट्र चीन सातत्याने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आता भारत उत्पादन क्षेत्रात आपली ताकद निर्माण करत आहे. ...

चीनचे सर्वोच्च नेते सत्ता सोडणार? शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षातील संबंधितांना अधिकार सोपवण्यास सुरुवात केली - Marathi News | Will China's top leader step down? Power-sharing begins | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे सर्वोच्च नेते सत्ता सोडणार? शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षातील संबंधितांना अधिकार सोपवण्यास सुरुवात केली

या निर्णयामुळे ते कदाचित सत्ता संक्रमणाचा पाया घालत आहेत किंवा संभाव्य निवृत्तीच्या तयारीसाठी पार्श्वभूमी तयार करीत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...