शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बालदिन

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

Read more

आरोग्य : Children's Day पालकांनो वेळीच लक्ष द्या, लहान मुलांमधील लठ्ठपणा आहे गंभीर समस्या

भक्ती : Children's Day 2022: वयाने मोठे झालात? हरकत नाही, पण मनाने लहानच राहा; वाचा ही मार्मिक गोष्ट!

पुणे : दादा, मम्मी-पप्पांच्या विरोधात जाताना भीती नाही का वाटली? मुलांच्या प्रश्नांनी आरोहला भंडावून सोडलं

महाराष्ट्र : मुले घरापेक्षा शाळेतच समाधानी, एनसीईआरटीचे सर्वेक्षण, ७३ टक्के बच्चे कंपनीच्या मनात ठासून आत्मविश्वास

भक्ती : Children's Day 2022: 'लहानपण देगा देवा' असे तुकाराम महाराज का म्हणतात? बालदिनानिमित्त जाणून घेऊ!

पुणे : कमिशनर अंकल, शाळेला जाणारा रस्ता माेकळा कधी हाेणार? बालपत्रकारांचा पाेलिस आयुक्तांना सवाल

पुणे : ...तरच मुलांचे शिक्षण आणि आयुष्य आनंददायी होईल बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांचा सल्ला

सखी : Children's Day Special : करा चॉकलेट फ्रूट कप, रेसिपी एकदम सोपी - बच्चे कंपनी खुश

सखी : Children's Day Special : आपल्या मुलांसाठी बालदिन करा स्पेशल, ५ आयडिया - मुले खुश

पुणे : बारामतीत स्वातंत्र्यदिनी अपत्यहिनांसाठी जगातील पहिला आगळावेगळा 'लकी ड्रॉ'