भारतीय जनता पक्षानं तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदललेत. उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री भाजपनं काही महिन्यात बदललेत. आता आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपचेच नेते याबद्दलचे उघडपणे इशारे देत ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात जनदर्शन रॅली सुरू केली आहे... रॅलीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जाऊन ते नागरिकांशी संवाद साधतायत.. खरगोन जिल्ह्यात एका कार्यक्रमात वेगळीच घटना घडली.... शिवराज सिंह चौहान स्टेजवर आल्यानंतर अनेक नेत ...
पहिल्यांदाच आमदार झालेला नेता हा गुजरात सारख्या राज्याचा मुख्यमंत्री होतो.. ही गोष्ट अनेकांना आश्चर्यचकीत करणारीच आहे. भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१७ मध्ये पहिल्यादांच ते आमदार झाले. त्याआधी ते नगरसेवक होते. आणि आता त ...
शनिवारी दुपारी अचानक बातमी आली की गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींनी राजीनामा दिला. भूपेंद्र पटेल यांनी त्यांना रिप्लेस केलंय पण निवडणुकीआधी फक्त एक वर्ष भाजपवर गुजरातचा मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली? गुजरात जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं होमग् ...