जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध कामांबाबत लोकप्रतिनिधी ऐवजी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. ...
जिल्ह्यात आमदार हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब हे भाजपकडून विधानसभा सदस्य आहेत, तर डॉ. भागवत कराड हे राज्यसभा सदस्य आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आहेत. यांपैकी कुणालाही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते ...