लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड, मराठी बातम्या

Chhattisgarh, Latest Marathi News

CoronaVirus: जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना - Marathi News | coronavirus adm manjusha roy slaps a boy over opening shoe shop amid lockdown in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना

CoronaVirus: छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशातील शाजापूर येथे अपर जिल्हाधिकारी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने कर्फ्यू कालावधीत दुकान सुरू ठेवल्यामुळे कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ...

Toolkit: संबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश - Marathi News | raipur police sent notice to bjp sambit patra over toolkit issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Toolkit: संबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश

Toolkit: भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. ...

CoronaVirus: जिल्हाधिकाऱ्यांची अरेरावी; तरुणाचा मोबाईल फोडला, कानशिलातही लगावली; ...अन् मग मागितली माफी - Marathi News | Collector slaps young man for ignoring the Corona rules apologized after video viral in Chhattisgarh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: जिल्हाधिकाऱ्यांची अरेरावी; तरुणाचा मोबाईल फोडला, कानशिलातही लगावली; ...अन् मग मागितली माफी

सूरजपूर जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचे नाव अमन मित्तल (23) असे आहे. त्याच्या विरोधात लॉकडाउनचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

Corona Vaccine: लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला अन् मुख्यमंत्र्यांचा छापला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण... - Marathi News | Chhattisgarh replaces PM Narendra Modi photo with CM Bhupesh Baghel’s on vaccination certificates | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine: लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला अन् मुख्यमंत्र्यांचा छापला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण...

छत्तीसगड सरकारने देशभरात लसीकरणासाठी नोंदवण्यात येत असलेल्या कोविन अँपऐवजी १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी स्वत:चा CGTEEKA अँप लॉन्च केला आहे. ...

Coronavirus: वाढत्या कोरोनामुळे राजभवनापासून, मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानापर्यंत सर्व बांधकामांना स्थगिती, या सरकारचा मोठा निर्णय  - Marathi News | Coronavirus: Chhattisgarh government suspends all constructions from Raj Bhavan to CM's residence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: वाढत्या कोरोनामुळे राजभवनापासून, मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानापर्यंत सर्व बांधकामांना स्थगिती, या सरकारचा मोठा निर्णय 

Coronavirus in India: नवे राजभवन, मुख्यमंत्री निवास, मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने, सर्किट हाऊस यांच्यासह सर्व मोठ्या बांधकामांच्या कामाला स्थगिती दिली आहे. ...

धक्कादायक! होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | 8 members of family dead, 5 hospitalized after consuming homeopathic medicine in Bilaspur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती गंभीर

Homeopathic Medicine : होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

अरे देवा! चितेवर ठेवणार इतक्यात पुन्हा श्वास घेऊ लागली महिला, डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित... - Marathi News | Hospital declared dead woman pulse pyre alive Raipur Chhattisgarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! चितेवर ठेवणार इतक्यात पुन्हा श्वास घेऊ लागली महिला, डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित...

स्मशानभूमीत सर्व तयारी झाली होती. महिलेला चितेवर ठेवणार इतक्यात परिवारातील लोकांच्या लक्षात आलं की, महिलेचा श्वास सुरू आहे ...

नवरीला एकटा बाईकवर घ्यायला आला नवरदेव; पोलीस म्हणाले, "किमान पाच जण तरी आणायचीस" - Marathi News | Groom came to take the bride on a bike alone; "At least five people," said police. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरीला एकटा बाईकवर घ्यायला आला नवरदेव; पोलीस म्हणाले, "किमान पाच जण तरी आणायचीस"

Police Surprised : दुचाकीवर वराला एकटे पाहून कर्तव्यावर तैनात असलेले पोलिसही अस्वस्थ झाले. ...