नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार
Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
एनएचएआय, एमजेपी आरोपीच्या पिंजऱ्यात ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाच रस्ता स्थलांतरित करावा लागेल, त्यासाठी विरुद्ध बाजूला भूसंपादन करावे लागले तर त्यांनी करावे. ...
नवीन पाणीपुरवठा योजनेला २०२० मध्ये शासनाने परवानगी दिली. २०२२ मध्ये नॅशनल हायवेने २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली. ...
चूक कुणाची? शिक्षा कुणाला? ‘लोकमत’ने मागील दोन दिवसांपासून या धक्कादायक प्रकाराचा पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे नॅशनल हायवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन विभागांत एकच खळबळ उडाली आहे. ...
डॉ. सुधीर रसाळ ९१ व्या वर्षात देखील त्याच उत्साहाने साहित्य सेवा करत आहेत. ...
धूर निदर्शनास येताच स्कूलबॅग, टिफिन स्कूलबसमध्ये सोडून विद्यार्थ्यांनी बाहेर धाव घेतली, काही क्षणातच स्कूलबसने घेतला पेट ...
एनएचएआयला पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडचे काम पूर्ण करायचे आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामही संपवायचे आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्यांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम योजनेच्या कामावर होण्याची शक्यता आहे. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चुकीच्या ठिकाणी जलवाहिनी टाकली का? नॅशनल हायवेने जाणीवपूर्वक जलवाहिनीवर रस्ता तयार केला का? असे सवाल समोर आले आहेत. ...