लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

तलाठ्याच्या सुसाईड नोटमध्ये महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ?  - Marathi News | Names of senior revenue officials in Talathi's suicide note ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्याच्या सुसाईड नोटमध्ये महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ? 

आईसह नातेवाइकांचा दुसऱ्या दिवशी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले - Marathi News | smugglers loaded tractor hits revenue squad jeep in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले

पथकातील कर्मचारी जीपमधून खाली उतरलेले असल्याने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. ...

हरवलेली दुचाकी मिळाली, पण पोलिसांना माहिती न दिल्याने मालकावर गुन्हा - Marathi News | The lost bike was found, but the owner was charged but not informing the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हरवलेली दुचाकी मिळाली, पण पोलिसांना माहिती न दिल्याने मालकावर गुन्हा

दुसऱ्या गावातील पोलिसांनी सापडली, न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेऊन नंतर २५ हजार रुपयांत विकली ...

कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील - Marathi News | Let's take a loan but repair Jayakwadi canal: Jayant Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे. ...

चतुर चोर जेरबंद ! मास्टर कीने दुचाकीचे लाॅक उघडायचे अन् सुट्टे पार्ट करून लोकांना विकायचे - Marathi News | Clever thief arrested! Master Key used to open the lock of the bike and sell it to the people as a spare part | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चतुर चोर जेरबंद ! मास्टर कीने दुचाकीचे लाॅक उघडायचे अन् सुट्टे पार्ट करून लोकांना विकायचे

जवळपास २०० ते २५० दुचाकी चोरून त्यांच्या पार्टची विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा - Marathi News | Forget Corona for two hundred rupees; allowed to cross the state border without RTPCR, vaccination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोनशे रुपयांत कोरोनाचा विसर; आरटीपीसीआर, लसीकरण नसले तरीही राज्यसीमेतून येजा करण्यास मुभा

Corona Virus : राज्याच्या सीमा भागांत आरटीपीसीआर, लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्यांकडून सर्रास वसुली ...

चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याची आत्महत्या; महसूल अधिकाऱ्यांच्या जाचाचा केला उल्लेख - Marathi News | Talathi commits suicide by writing four-page suicide note; Mentioning names of revenue officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याची आत्महत्या; महसूल अधिकाऱ्यांच्या जाचाचा केला उल्लेख

आवक-जावकला बदली झाल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात येत होता. ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | Bike rider who met with Accident with Swabhimani Shetkari Sanghatana Leader Ravikant Tupkar's car dies in Aurangabad Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला होता. ...