लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
मंत्री होताच छगन भुजबळांनी मिळवला एवढा निधी, आता येवल्यात साकारणार स्मारक - Marathi News | Chhagan Bhujbal got a fund of 1.57 crores as soon as he became a minister, now a big monument | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री होताच छगन भुजबळांनी मिळवला एवढा निधी, आता येवल्यात साकारणार स्मारक

 शरद पवार यांनी नाशिक, येवल्यातील दौऱ्या या भूमीचा इतिहास सांगताना तात्या टोपे यांचा उल्लेख केला होता. ...

एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to Dhananjay Munde and Chhagan Bhujabal from the same mobile phone | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाच मोबाईलवरुन धनंजय मुंडे आणि छगन भूजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

परळीत गुन्हा दाखल, मुंडेंच्या कार्यालयात कॉल करून मागितली ५० लाख रूपयांची खंडणी.  ...

Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं - Marathi News | Video:... Then Jitendra Awad broke down on Praful Patel, Chhagan Bhujbal told what happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं

आता पुन्हा एकदा भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.  ...

'बोलताना वयाचा आणि कर्तृत्वाचा विचार करावा'; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांना टोला - Marathi News | 'Considering age and achievement when speaking'; Chhagan Bhujbal's taunt to Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बोलताना वयाचा आणि कर्तृत्वाचा विचार करावा'; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांना टोला

मंत्री छगन भुजबळांच्या पदांची संख्या, यादी प्रसिद्ध करीत आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांनी आणखी काय द्यायला हवे, असे ट्वीट केले होते... ...

छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | The person who threatened to kill Chhagan Bhujbal was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छगन भुजबळांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात तपास करून केली कारवाई ...

जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Chhagan Bhujbal met junnar MLA Atul Benke; Political arguments were given rise to | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

नाशिकवरून पुणेकडे जाताना छगन भुजबळ यांनी आमदार बेनके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी भेट घेऊन सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली.... ...

... त्यामुळे अजित पवारांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय घेतला- छगन भुजबळ - Marathi News | So Ajit Pawar decided to live in a farm instead of living in a lake Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"... त्यामुळे अजित पवारांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय घेतला"

शेवटी अजित पवार यांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय घेतला... ...

"पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या दिल्ली चर्चेनंतरच झाला, त्यात माझा दोष काय?"  - Marathi News | "Morning oath-taking took place only after Sharad Pawar's Delhi talks, what is my fault?" - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या दिल्ली चर्चेनंतरच झाला, त्यात माझा दोष काय?" 

शरद पवारांनी येवल्याची माफी मागण्याचं काम नाही. भुजबळांनी इथं चांगले काम केले आहे असं त्यांनी म्हटलं. ...