शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा

महाराष्ट्र : “महाराष्ट्र सदनातील पैसा राज्यातील जनतेचा, तो खाल्ला”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका

नाशिक : माझी स्क्रिप्ट पवार, फडणवीस यांनी लिहिली नाही : भुजबळ

पुणे : छगन भुजबळांनी पातळी सोडल्याने त्यांना विरोध राहणार- मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर

नागपूर : Nagpur: सत्तेत असणाऱ्यांनी समस्या सोडवायच्या असतात, मांडायच्या नसतात, विजय वडेट्टीवारांचा भुजबळांना टोला

महाराष्ट्र : “म्हातारा माणूस म्हणून काही बोलत नाही, मराठा आरक्षणाला विरोध केला तर खरे नाही”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला

पुणे : छगन भुजबळांबाबत अश्लील शेरेबाजी; इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र : “भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही”; एल्गार सभेत सहभागी झालेले विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले