शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : पालकमंत्री निवडीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भुजबळांना टोला

नाशिक : 'सर्वाधिक ७ आमदार आमच्या पक्षाचे'; 'नाशिक'च्या पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीत आमनेसामने

महाराष्ट्र : “नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले

गोंदिया : गोंदियात ध्वजारोहणास छगन भुजबळांच्या नकाराने तर्कवितर्क

महाराष्ट्र : “मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील निवडणुका २७% ओबीसी आरक्षणासह होणार, छगन भुजबळांनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार

महाराष्ट्र : कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

पुणे : एका माणसाची चूक अन् विधानभवनाच्या प्रतिमेला धक्का; आव्हाड - पडळकर प्रकरणावर भुजबळांची नाराजी

पुणे : 'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया