लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
ICC ला भारताची चिंता; केदार जाधवच्या जागी कोणाची वर्णी, याची उत्सुकता! - Marathi News | ICC ask question, Who should replace Kedar Jadhav if he is ruled out for world cup 2019   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ला भारताची चिंता; केदार जाधवच्या जागी कोणाची वर्णी, याची उत्सुकता!

...तर केदार जाधवच्या जागी कोणाला संधी मिळायला हवी ...

मुंबईविरुद्ध गृहमैदानावर चेन्नईला विजयाचा विश्वास - Marathi News |  Chennai's victory over Mumbai against home advantage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईविरुद्ध गृहमैदानावर चेन्नईला विजयाचा विश्वास

अखेरच्या साखळी सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स संघाला आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मंगळवारी आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

IPL 2019 : मुंबई, चेन्नई विजेतेपदाचे दावेदार - Marathi News | IPL 2019: Mumbai, Chennai Winners' Claimant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई, चेन्नई विजेतेपदाचे दावेदार

प्ले आॅफमध्ये प्रवेश केलेल्या चारही संघांना आयपीएल विजयाची संधी आहे. हे चारही संघ तुल्यबळ आहे. मात्र ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सने गेल्या काही सामन्यात आपली कामगिरी उंचावली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. ...

IPL 2019 : आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातही धोनीने बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | IPL 2019: MS Dhoni also voted in the IPL's busy schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातही धोनीने बजावला मतदानाचा हक्क

मतदान केल्यावर झिवाने साऱ्या देशवासियांसाठी एक संदेशही दिला. ...

IPL 2019 : जेव्हा ख्रिस गेल पंचांनाच धडक मारतो तेव्हा, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: When Chris Gayle strikes for the umpire, the video is viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जेव्हा ख्रिस गेल पंचांनाच धडक मारतो तेव्हा, व्हिडीओ वायरल

हा नेमका प्रकार काय घडला, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...

IPL 2019 : धोनीवर सुनील ग्रोवरने केलेला जोक ऐकून साक्षी खो-खो हसली, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Sunil Grover make joke on MS Dhoni and sakshi laugh, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीवर सुनील ग्रोवरने केलेला जोक ऐकून साक्षी खो-खो हसली, व्हिडीओ वायरल

सुनील ग्रोवरने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर एक जोक केला आणि या जोकवर धोनीची पत्नी साक्षीला हसू आवरता आले नाही. ...

IPL 2019 : केदार जाधव आयपीएलला मुकणार, विश्वचषकासाठी धोक्याची घंटा - Marathi News | IPL 2019: Kedar Jadhav will miss the IPL, the danger hour for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : केदार जाधव आयपीएलला मुकणार, विश्वचषकासाठी धोक्याची घंटा

ही दुखापत गंभीर स्वरुपाची असेल तर विश्वचषकासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते, असे चाहत्यांना वाटत आहे. ...

IPLमध्ये प्रथमच घडलं असं, 12 गुणांची कमाई करूनही SRH प्ले ऑफमध्ये - Marathi News | MI's 9-wicket win vs KKR ensure SRH's playoff qualification; become 1st team in IPL to qualify with 12 points | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये प्रथमच घडलं असं, 12 गुणांची कमाई करूनही SRH प्ले ऑफमध्ये