लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2024 Point Table : चार संघांचे प्रत्येकी ४, तर ५ संघांचे प्रत्येकी २ गुण; एक संघ ज्याची पाटी कोरी - Marathi News | A look at the points table after 13 Matches, KKR ARE THE TABLE TOPPERS, Mumbai Indians is only team who not won single match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 Point Table : चार संघांचे प्रत्येकी ४, तर ५ संघांचे प्रत्येकी २ गुण; १ संघ ज्याची पाटी कोरी

IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील १३ सामन्यानंतर ९ संघांनी किमान १ विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने रविवारी विशाखापट्टणम येथे चेन्नई सुपर किंग्सचा विजयरथ रोखला. ...

MS Dhoni: चाहत्यांसाठी भेटवस्तू...! धोनीनं जिंकली मनं; CSK ने शेअर केला भावनिक Video - Marathi News | IPL 2024 CSK vs DC Chennai Super Kings Franchise Shares MS Dhoni's Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांसाठी भेटवस्तू...! धोनीनं जिंकली मनं; CSK ने शेअर केला भावनिक Video

MS Dhoni: चेन्नईच्या फ्रँचायझीने धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

धोनीने मधल्या फळीत फलंदाजी करायला हवी? ऑस्ट्रेलियन दिग्गजांचं 'विश्लेषण' - Marathi News | IPL 2024 DC vs CSK michael clarke and steve smith react to MS Dhoni's innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने मधल्या फळीत फलंदाजी करायला हवी? ऑस्ट्रेलियन दिग्गजांचं 'विश्लेषण'

MS Dhoni IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने स्फोटक खेळी केली. ...

CSK vs DC: ...अन् मॅच हरल्यासारखं वाटलंही नाही; सामना गमावताच साक्षी धोनीची प्रतिक्रिया - Marathi News | ipl 2024 dc vs csk MS Dhoni's wife Sakshi Dhoni reacts after Chennai Super Kings lost their match against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् मॅच हरल्यासारखं वाटलंही नाही; सामना गमावताच साक्षी धोनीची प्रतिक्रिया

Sakshi Dhoni Post: चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतर साक्षी धोनीची प्रतिक्रिया चर्चेत आहे. ...

पंतला बसला मोठा धक्का; CSK विरूद्ध सामना जिंकूनही दिल्ली कॅपिटल्सला मिळाली वाईट बातमी! - Marathi News | IPL 2024 CSK vs DC Delhi Capitals captain Rishabh Pant fined Rs 12 lakh for slow over rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतला बसला मोठा धक्का; CSK विरूद्ध सामना जिंकूनही दिल्ली कॅपिटल्सला मिळाली वाईट बातमी!

Rishabh Pant: पंत क्रिकेटमधील मोठ्या ब्रेकनंतर पहिल्याच स्पर्धेत पुन्हा कर्णधार म्हणून खेळतो आहे ...

माही मार रहा है! तुफान फटकेबाजी अन् लांब केस... पुन्हा दिसला धोनीचा १९ वर्षांपूर्वीचा 'अवतार'! - Marathi News | ipl 2024 csk vs dc ms dhoni nostalgic look long hairs 37 runs in 16 balls huge sixes power hitting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माही मार रहा है! तुफान फटकेबाजी अन् लांब केस... पुन्हा दिसला धोनीचा १९ वर्षांपूर्वीचा 'अवतार'!

MS Dhoni CSK, IPL 2024: धोनीने नाबाद ३७ धावांच्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. ...

आपला हात भारी! रिषभ पंत, MS Dhoni यांच्यापैकी कोणाचा वन हँड Six भारी? Video   - Marathi News | CSK vs DC Live : Rishabh Pant & MS DHONI ONE HANDED SIX, Which one is better?, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपला हात भारी! रिषभ पंत, MS Dhoni यांच्यापैकी कोणाचा वन हँड Six भारी? Video  

रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील DC ने हा सामना २० धावांनी जिंकला.  CSK च्या MS Dhoni ची क्रेझ पाहायला मिळाली.... ...

MS Dhoni ची दिवानी! 'मिस्ट्री गर्ल' Vizag ला पोहोचली अन् कॅमेरामनची नजर तिच्यावर पडली  - Marathi News | CSK vs DC Live : Indian actress, model, and influencer Ayesha Khan cheering for MS Dhoni at vizag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ची दिवानी! 'मिस्ट्री गर्ल' Vizag ला पोहोचली अन् कॅमेरामनची नजर तिच्यावर पडली 

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) काय चीज आहे, याची प्रचीती पुन्हा एकदा विशाखापट्टणम येथे पाहायला मिळाली. ...