लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
पनवेलमध्ये अवतरला विक्रम लँडर - Marathi News | Vikram Lander landed in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये अवतरला विक्रम लँडर

दरवर्षी मॉल प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली जाते. ...

20 वर्षांपूर्वी भारताने पाहिले होते 'गगनयान'चे स्वप्न, इस्रो 'हे' त्रिकुट साकार करणार... - Marathi News | ISRO Gaganyaan, 20 years ago India saw dream of 'Gaganayaan', ISROs trio will fulfil it | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :20 वर्षांपूर्वी भारताने पाहिले होते 'गगनयान'चे स्वप्न, इस्रो 'हे' त्रिकुट साकार करणार...

इस्रो आपल्या महत्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. नुकतीच याची यशस्वी चाचणी करण्यात आली. ...

चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-1 ची चर्चा; जानेवारीत होऊ शकते लाँच - Marathi News | Talk of blue Vikram-1 after Chandrayaan 3; May be launched in January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-1 ची चर्चा; जानेवारीत होऊ शकते लाँच

हैदराबाद येथील स्कायरुट या कंपनीने सात मजली मल्टी स्टेट वाहन विक्रम-1 लाँच केले. ...

'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती - Marathi News | isro-will-prefer-woman-fighter-test-pilots-for-its-manned-mission-possible-in-future-says-S-Somanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती

गगनयान मोहिमेत महिलांना प्राधान्य देणार असल्याचे वक्तव्य इस्रो चीफ एस सोमनाथ यांनी केले आहे. ...

प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होऊ शकतो! इस्रो प्रमुखांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | The Pragyan rover can be reactivated! Major update given by ISRO chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होऊ शकतो! इस्रो प्रमुखांनी दिली मोठी अपडेट

इस्त्रोच्या प्रमुखांनी चंद्रयान ३ संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. ...

ISRO सोबत बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रज्ञानंद काम करणार! एस सोमनाथ यांनी सांगितले काय असणार काम - Marathi News | Chess grandmaster Pragyanand will work with ISRO S. Somnath said what will be the work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO सोबत बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रज्ञानंद काम करणार! एस सोमनाथ यांनी सांगितले काय असणार काम

एस सोमनाथ म्हणाले की, बुद्धिबळ हा भारतात सुरू झालेला जुना खेळ आहे आणि त्याचा उगम इथेच आहे. ...

इस्रोचा दिवस ठरला! गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण २१ ऑक्टोबरला - Marathi News | The day was decided! First flight for Gaganyaan mission on October 21 by isro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोचा दिवस ठरला! गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण २१ ऑक्टोबरला

यासंदर्भात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ताजी माहिती दिली आहे.  ...

Chandrayaan-3 यशस्वी करून इतिहास रचणाऱ्या ISRO प्रमुखांचं चीनसंदर्भात मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | isro chief s somanath big statement about china in space sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 यशस्वी करून इतिहास रचणाऱ्या ISRO प्रमुखांचं चीनसंदर्भात मोठं विधान, म्हणाले...

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, असे तारे चीनच्या शास्त्रज्ञाने तोडले होते... ...